राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे ज्ञानेश्वर भगवान मोहळे (२०) या शेतकरीपुत्राने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...