शेतीचे नुकसान झाले आहे, असे फोनद्वारे भावाला कळवून ३७ वर्षीय शेतकऱ्याने अमरावती जिल्ह्यात पिंपळविहीर शिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी दुपारी आत्महत्या केली. ...
मोर्शी तालुक्यातील पाळा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश ठोके, असे मृताचे नाव आहे. ...
शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेजारच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी तालुक्यातील मालेगाव येथे घडली. ...