शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या सत्रात एकूण ६४० परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ५६ दिवसांत घेण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे. ...
औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी परीक्षांना बुधवारपासून सुरूवात होत आहे. परंतु, अद्याप विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर ओळखपत्र उपलब्ध झालेले नाही. ...
विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या परीक्षेत जळगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. ...
सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू? ...
एक नऊ वर्षाच्या चिमुकलीने तिच्यातील कुशाग्र बुद्धीमत्तेने लक्ष वेधून घेतले आहे. नऊ वर्षाच्या चिमुकलीने दहावी अभ्यासक्रम पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...