गणित एक असा विषय आहे ज्याला अनेक मुलं घाबरतात पण अनेक मुलांना तो आवडतोही. अनेकांना तर गणिताची इतकी भिती वाटते की, गणिताचा पेपर म्हटलं की त्यांच्या तोंडचं पाणीचं पळून जातं. ...
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्याता पदाची विभागीय परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. ...
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि. २६) काही विद्यार्थ्यांना छायाचित्रांविना प्रवेशपत्र मिळाल्याने गोंधळ उडाला. अशी प्रवेशपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर आपले छायाचित्र लावून ते महाविद्यालय अथवा विद्यापीठातील जबाबदा ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू झाल्या. या सत्रात एकूण २ लाख ९० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी ... ...
कायदा गाढव आहे. सगळे वकील हे फसविणारे, लबाड असतात. मग न्यायाधीश हे या सर्वांवर औषध आहे का, असा धक्कादायक प्रश्न चक्क मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधि महाविद्यालयाच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनान ...
अकोला: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा ०१९ रविवारी राज्यभरात पार पडली. या परीक्षेला बसणाऱ्या अंध परीक्षार्थींसाठी दिव्यांग आर्ट गॅलरीच्या वाचक व लेखनिक बँकेने वाचक व लेखनिक पुरवून दिव्यांगांना मदत केली. ...