लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

Nagpur Accident: दहावीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला, आईच्या डोळ्यादेखत ट्रकनं चिरडलं! - Marathi News | A student returning home after submitting his 10th grade paper was hit by a truck in front of his mother's eyes! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला, आईच्या डोळ्यादेखत ट्रकनं चिरडलं!

Nagpur 10th Class Student Death: इयत्ता दहावीचा पेपर सोडवून आईसोबत दुचाकीने घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना पिवळी नदी पार्किंग प्लाझासमोर घडली. ...

पुण्यात धक्कादायक प्रकार ..! धायरी केंद्रावर शिक्षकानेच दिली कॉपी, सीसीटीव्हीत उघडकीस - Marathi News | Pune news HSC 12th Exam Teachers are providing copies to ensure 100% school results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात धक्कादायक प्रकार ..! धायरी केंद्रावर शिक्षकानेच दिली कॉपी, सीसीटीव्हीत उघडकीस

- शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून असे प्रकार सुरू असल्याचे बाेलले जात आहे. ...

परीक्षा काळात मुलं राहतील अ‍ॅक्टिव्ह! अभ्यासासोबत 'असा' करा संतुलित आहार - मुलांचा मेंदू चालेल सुसाट... - Marathi News | best diet for students during exams exam diet plan for students brain boosting foods for students | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षा काळात मुलं राहतील अ‍ॅक्टिव्ह! अभ्यासासोबत 'असा' करा संतुलित आहार - मुलांचा मेंदू चालेल सुसाट...

best diet for students during exams : exam diet plan for students : brain boosting foods for students : what to eat during exams to stay active : परीक्षेदरम्यान मुलांनी काय खावे, कोणते पदार्थ टाळावेत आणि अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी आहाराचे योग्य नियोजन कस ...

१६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; कॉपीसाठी मदत केली तर कारवाई होणार - Marathi News | 16 lakh students will appear for 10th class exams; action will be taken if they help in copying | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; कॉपीसाठी मदत केली तर कारवाई होणार

परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली व १३ ट्रान्सजेंडर, तर ९,७८८ दिव्यांगांचा समावेश आहे. राज्यातील २३,६८३ शाळांमधून नोंदणी झाली आहे. ...

परीक्षेला जाताना मुलं टेंशन घेतात-चिडतात-रडू येतं? आईबाबा फक्त ५ गोष्टी करा, मुलांचा वाढेल आत्मविश्वास - Marathi News | how to help a child with exam anxiety what parents should do when child is stressed about exams tips to reduce exam fear in children naturally how to build confidence in kids during exams | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षेला जाताना मुलं टेंशन घेतात-चिडतात-रडू येतं? आईबाबा फक्त ५ गोष्टी करा, मुलांचा वाढेल आत्मविश्वास

exam stress in children: child anxiety during exams: parenting tips for exams: how to reduce exam fear: मुलांचे पेपर सोपे जावेत आणि त्यांनी या परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे, यासाठी पालकांनी ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. ...

शाब्बास पोरांनो! जुळे भाऊ एकत्र शिकले, एकत्र परीक्षा दिली अन् JEE मध्ये मिळवले सारखेच गुण - Marathi News | JEE-Main Exam Result Success story of twin brothers; studied together, gave exams together and scored the same marks in JEE-Main | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाब्बास पोरांनो! जुळे भाऊ एकत्र शिकले, एकत्र परीक्षा दिली अन् JEE मध्ये मिळवले सारखेच गुण

दोघांनी JEE-Main मध्ये 300 पैकी 285 गुण मिळवत परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. ...

HSC / 12th Exam : बारावी पेपरमध्ये सहाव्या दिवशी काॅपीचे २५ प्रकार उघड  - Marathi News | Pune news HSC 12th Exam 25 types of cheating revealed on the sixth day of the 12th paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC / 12th Exam : बारावी पेपरमध्ये सहाव्या दिवशी काॅपीचे २५ प्रकार उघड 

राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागांत परीक्षा घेतली जात आहे. ...

जेईई मेन्सच्या पहिल्या सत्रात १२ विद्यार्थ्यांना ‘परफेक्ट १००’; राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची घोषणा - Marathi News | 12 students score 'perfect 100' in first session of JEE Mains; National Examination Agency announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई मेन्सच्या पहिल्या सत्रात १२ विद्यार्थ्यांना ‘परफेक्ट १००’; राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची घोषणा

नटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ‘एनटीए स्कोअर’ हे सामान्यीकृत (नॉर्मलाइज्ड) गुण आहेत, जे विविध सत्रांमध्ये आयोजित परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधील काठिण्य पातळी समान करण्यासाठी वापरले जातात. ...