लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

वैद्यकीय प्रवेशाची ‘नीट’ ७ मे राेजी - Marathi News | 'NEET' Medical Admission Reg 7th May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय प्रवेशाची ‘नीट’ ७ मे राेजी

Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणारी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-२०२३’ (नीट) ची परीक्षा येत्या ७ मे राेजी घेण्यात येणार आहे. ...

जेईई मेन्स-२ परीक्षेत नागपूरचा मृणाल देशात तिसरा - Marathi News | Mrinal of Nagpur stood third in the country in JEE Mains-II examination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेईई मेन्स-२ परीक्षेत नागपूरचा मृणाल देशात तिसरा

Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे निकाल शनिवारी घाेषित झाले. या परीक्षेत नागपूरचा विद्यार्थी मृणाल श्रीकांत वैरागडे या विद्यार्थ्याने ३०० पैकी ३०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात टाॅपर, तर देश ...

जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो ॲडवान्स परीक्षेच्या तयारीला लागा - Marathi News | JEE Main Session-II Result Declared; Students start preparing for the advance exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो ॲडवान्स परीक्षेच्या तयारीला लागा

जेईई ॲडवान्स परीक्षेसाठी उद्यापासून ३० एप्रिल ते ७ मेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया चालेल. ...

साडेनऊ हजार विद्यार्थ्यांची शनिवारी ‘नवोदय’साठी परीक्षा - Marathi News | Nine and a half thousand students exam for 'Navodaya' on Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साडेनऊ हजार विद्यार्थ्यांची शनिवारी ‘नवोदय’साठी परीक्षा

नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी सकाळी ११ : ३० ते दुपारी १ : ३० या वेळेत प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ...

नागपूर विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा १५ मे पासून - Marathi News | RTM Nagpur University Summer Exam from 15th May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा १५ मे पासून

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घोषित केले वेळापत्रक ...

धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास    - Marathi News | Shocking! She failed in class 10th despite hard work, study and getting 94 percent marks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास   

10th Exam Result: दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली. ...

२०० विद्यार्थ्यांना मिळाले चक्क शून्य मार्कच; विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला - Marathi News | 200 students got almost zero marks; The students objected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०० विद्यार्थ्यांना मिळाले चक्क शून्य मार्कच; विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला

विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांत चांगले गुण आहेत. मात्र, एकाच विषयात ०० आरआर गुण मिळाले आहेत ...

ताे जेलमधून सुटला आणि त्याने थेट परिक्षा केंद्र गाठले, मोक्कातील आरोपीला सात वर्षानंतर मिळाला जामीन - Marathi News | He escaped from the jail and directly reached the examination center, the accused in Mokka got bail after seven years | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ताे जेलमधून सुटला आणि त्याने थेट परिक्षा केंद्र गाठले, मोक्कातील आरोपीला सात वर्षानंतर मिळाला जामीन

२६ जुलै २०१६ मध्ये विठ्ठलवाडी पाेलिसांनी एका तरुणाला चाेरीच्या गुन्हयात संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले. हा तरुण दुसरा तिसरा काेणी नसून किशाेर रुमाले हाेता. ...