लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

मोसमनदी प्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांची मानवी साखळी - Marathi News | Human chain of students against weather pollution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोसमनदी प्रदूषणाविरोधात विद्यार्थ्यांची मानवी साखळी

मालेगाव : मोसमनदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटीच्या शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली होती. या मानवी साखळीत सुमारे चार हजार विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. ...

कोल्हापूर : बापट कॅम्प, लाईन बझार पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण - Marathi News | Kolhapur: Bapat Camp, Line Bazaar Pumping Station Completed by December | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बापट कॅम्प, लाईन बझार पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण

पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत बापट कॅम्प आणि लाईन बझार नाल्यावरील पंपिंग स्टेशन डिसेंबरअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. ...

अंटार्क्टिका बेटावर अनुभवता येते २४ तासांची रात्र - Marathi News | Experience the Antarctica Island 24 hours a night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंटार्क्टिका बेटावर अनुभवता येते २४ तासांची रात्र

‘पोलर नाइट’ अर्थात ध्रुवीय रात्र हा काळ अंटार्क्टिका बेटावरील अत्यंत संस्मरणीय आणि महत्त्वाचा कालावधी असतो. ...

ई-वाहने होणार १० टक्के स्वस्त - Marathi News | E-Vehicles will be 10 percent cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वाहने होणार १० टक्के स्वस्त

ई-वाहनांमध्ये लागणाऱ्या बॅटरींवरील जीएसटीवर १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

फ्लेमिंगोंचे पिंपळगाव जोगा परिसरात आगमन...! - Marathi News | Flamingos arrive in Pimpalgaon Joga area ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लेमिंगोंचे पिंपळगाव जोगा परिसरात आगमन...!

पर्यटकांच्या गर्दीनं जलायश फुलला ...

११ कोटी ८८ लाख वृक्षाची २४ दिवसांत झाली लागवड- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | 11 crore 88 lakhs of trees were cultivated in 24 days - Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ कोटी ८८ लाख वृक्षाची २४ दिवसांत झाली लागवड- सुधीर मुनगंटीवार

सर्वात जास्त म्हणजे ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी झाडे नांदेड जिल्ह्यात लागली आहेत. ...

पुण्याची वाहतूक स्थिती मृत्युशय्येवर : पर्यावरण अहवालातून धक्कादायक बाबी उघड  - Marathi News | shameful traffic status of Pune, observe in environment report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची वाहतूक स्थिती मृत्युशय्येवर : पर्यावरण अहवालातून धक्कादायक बाबी उघड 

स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.  ...

कांदळवन संरक्षण योजना कागदावरच - Marathi News | Kandalvan Protection Scheme on paper | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कांदळवन संरक्षण योजना कागदावरच

वर्ष संपत आले तरी अंमलबजावणीसाठी समितीची स्थापनाच नाही ...