वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर ...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेच ...
चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री या ...
उपराजधानीत जमीन पातळीवरील ‘ओझोन’मध्ये वाढ होत आहे. या वर्षातील दोन महिन्यांत तर निर्धारित पातळीहून जास्त प्रमाण दिसून आले व सर्वाधिक आकडेवारीचीदेखील नोंद झाली. ...