महापालिकेने नागपूर शहराच्या गौरवशाली इतिहाची साक्ष असलेल्या नाग नदीचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना ...
गेल्या काही दिवसापासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची बंद असलेली मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु नासुप्रच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. उत्तर नागपुरातील इंदिरा मातानगर येथील अनधिकृ त धार्मिक स्थळ तोडण्याला ...
शहरातील प्रवीणनगरात नुकताच हत्येचा थरार घडला. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण प्रस्थापित होण्यासाठी अतिक्रमणाचा आधार घेत असल्याची बाब पुढे आली आहे. अतिक्रमित जागेत पानटपरी, हातगाड्याच्या व्यवसाय स्थळावरील वाढती गुन्हेगारी सामान्यजनांसा ...
मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा कोंढा येथील राजू शिंगाडे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे. ...
वर्धा वन परिक्षेत्रातील सुमारे २८३.७५ हेक्टरवरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रण कायम आहे. सदर अतिक्रमण वेळीच हटविणे क्रमप्राप्त असताना अतिक्रमण काढण्याबाबतचे अनेक प्र्रकरणे उप वनसंरक्षक कार्यालयात प्रलंबित आहेत. तर काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव ...