लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | Lalit Prabhakar Condemn jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Express Anger Over Terrorist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor emraan hashmi was first choice for aashiqui 2 movie why did he reject the offer know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर?

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा सध्या 'ग्राउंड झिरो' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. ...

३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये घडणार 'ही' गोष्ट, सई आणि इमरानचा 'ग्राउंड झिरो' रिलीजपूर्वीच चर्चेत! - Marathi News | Sai Tamhankar And Emraan Hashmi Ground Zero Film Will Create History Red Carpet Premiere In Srinagar After 38 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये घडणार 'ही' गोष्ट, सई आणि इमरानचा 'ग्राउंड झिरो' रिलीजपूर्वीच चर्चेत!

सई आणि इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' आता इतिहास रचणार आहे. ...

"अभिनेत्रीने इंटिमेट सीन करायला नकार दिला तर.."; इमरान हाश्मी स्पष्टच म्हणाला - Marathi News | Emraan Hashmi said clearly on kissing scene shooting in bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्रीने इंटिमेट सीन करायला नकार दिला तर.."; इमरान हाश्मी स्पष्टच म्हणाला

इमरान हाश्मीने इंटिमेट सीनचं शूटिंग करताना पडद्यामागे काय घडतं, याचा खुलासा केलाय (emraan hashmi) ...

रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, "मला माहितीये तुझ्या आयुष्यात..." - Marathi News | Emraan Hashmi appeared on Ranveer Allahabadia s podcast talks about true friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, "मला माहितीये तुझ्या आयुष्यात..."

रणवीर अलाहाबादियाने त्याच्या आयुष्यात नुकत्याच घडलेल्या घटनेचा उल्लेख केला ...

"३ वर्षांचा असताना त्याच्या लघवीतून रक्त बाहेर पडलं अन्...", मुलाच्या कॅन्सरबद्दल पहिल्यांदाच बोलला इमरान हाश्मी - Marathi News | emraan hashmi recalled when his 3 years old son diagnosed with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३ वर्षांचा असताना त्याच्या लघवीतून रक्त बाहेर पडलं अन्...", मुलाच्या कॅन्सरबद्दल पहिल्यांदाच बोलला इमरान हाश्मी

इमरानच्या ३ वर्षांच्या मुलाला कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच इमरान त्याच्या आयुष्यातील या कठीण काळाबाबत बोलला.  ...

अभिनेता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' सिनेमात इमरान हाश्मीसोबत दमदार भूमिका - Marathi News | marathi actor lalit prabhakar entry into bollywood a strong role with emraan hashmi in ground zero movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' सिनेमात इमरान हाश्मीसोबत दमदार भूमिका

क्या बात! सई ताम्हणकरच नाहीतर हा मराठी अभिनेता देखील झळकणार ग्राउंड झिरो सिनेमात, पोस्ट व्हायरल  ...

गुलाबी साडी नेसून ट्रेलर लाँचला पोहोचली सई, इमरान हाश्मीसोबत दिली पोज; सिनेमाचं नाव... - Marathi News | saie tamhankar wearing gulabi sari pose with emraan hashmi ground zero trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी साडी नेसून ट्रेलर लाँचला पोहोचली सई, इमरान हाश्मीसोबत दिली पोज; सिनेमाचं नाव...

गुलाबी साडी नेसून सई ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचली. या लूकमध्ये ती अगदीच सुंदर दिसत आहे. ...