लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती - Marathi News | Applying for enhanced pension Then what is the last date to know | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती

दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले निवृत्तीपूर्वी अंतर्गत पर्याय देणारे कर्मचारी वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. ...

रनिंग स्टाफला होत असलेला त्रास बंद करा; लोकोपायलट ‘डीआरएम’कार्यालयावर धडकले, मुर्दाबादच्या घोषणा - Marathi News | Stop harassment of 'running staff'; Loco Pilot march on 'DRM' office Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रनिंग स्टाफला होत असलेला त्रास बंद करा; लोकोपायलट ‘डीआरएम’कार्यालयावर धडकले, मुर्दाबादच्या घोषणा

भव्य मोर्चा; घोषणंनी डीआरएम कार्यालयाचा परिसर दणाणला ...

Vodafone Layoff 2023 : आता Vodafone कडून फर्मान, 1 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार! - Marathi News | vodafone job cut this telecom company plans to layoff 1000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Vodafone कडून फर्मान, 1 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार!

Vodafone Layoff 2023 : कंपनीतून 1 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे म्हणजे कंपनी आपल्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 5 टक्के कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे. ...

पेन्शनच्या मागणीवर सरकारकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन; एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा - Marathi News | The government constituted a three-member committee on pension demands; Declaration of CM Eknath Shinde in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेन्शनच्या मागणीवर सरकारकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन; एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा

ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.  ...

'जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची, त्यांना ती मिळायलाच हवी'; उद्धव ठाकरे यांचं विधान - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has said that old pension is the right of government employees, they should get it. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची, त्यांना ती मिळायलाच हवी'; उद्धव ठाकरे यांचं विधान

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. ...

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलनात, कार्यालयात अधिकारी निवांत - Marathi News | Employees in agitation for old pension, officers rest in office in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलनात, कार्यालयात अधिकारी निवांत

बेमुदत बंदमुळे लोकांनीही शासकीय कार्यालयात जाण्यच टाळलं ...

कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi fully supports the movement of workers and government employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा

पेन्शन बंद करताना भाजप सरकारला आम्ही सांगितलं होतं की लवकरच याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होईल ...

सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा धक्का! 'या' संदर्भात घेतला निर्णय, वाचा सविस्तर - Marathi News | dearness allowance central govt employees will not get 18 months of da arrears stopped during covid | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा धक्का! 'या' संदर्भात घेतला निर्णय, वाचा सविस्तर

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा झटका दिला आहे. ...