लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

अनुकंपाधारकांच्या अपेक्षा कधी पूर्ण होणार! - Marathi News | When will the expectations of compassionate people be fulfilled! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुकंपाधारकांच्या अपेक्षा कधी पूर्ण होणार!

भरतीकडे डोळे लावून बसलेले अनुकंपाधारक वयाची मर्यादा ओलांडत आहेत.  ...

ग्रामसेवकांचे जालना जिल्ह्यात धरणे आंदोलन - Marathi News | Agitation to hold village servicemen in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रामसेवकांचे जालना जिल्ह्यात धरणे आंदोलन

ग्रासेवक, ग्रामसेविका पद रद्द करून केवळ पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी, यासह इतर विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना - Marathi News | Electricity workers face death every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना

पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. ...

सत्ताधाऱ्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण कायम - Marathi News | The vacancy of the vacant posts remained in the ruling district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सत्ताधाऱ्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण कायम

वर्ग एक, वर्ग दोन आणि वर्ग तीनची शेकडो पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे ...

मोंढा बंदमुळे १५ कोटींचे व्यवहार ठप्प - Marathi News | 2 crore transactions halted due to Monda bandh | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोंढा बंदमुळे १५ कोटींचे व्यवहार ठप्प

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने मुंबईत आंदोलन सुरु आहे. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बीड जिल्हा परिषदेसमोर धरणे - Marathi News | Holding of Gram Panchayat employees before the Zilla Parishad | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बीड जिल्हा परिषदेसमोर धरणे

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...

खासगीकरणाला विरोध; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा १९ ला राज्यव्यापी संप - Marathi News | Oppose to privatization; Fourth-ranked employees strike on 19th august | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगीकरणाला विरोध; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा १९ ला राज्यव्यापी संप

शासकीय रुग्णालयातील सेवांच्या खासगीकरणाला विरोध करीत चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा १९ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ...

‘या सरकारचं करायचं काय? हाय हाय’ - Marathi News | 'What is this government to do? Hi hi ' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘या सरकारचं करायचं काय? हाय हाय’

जून मिहन्याच्या मानधनाची रक्कम अंगणवाडी कर्मचा-यांना देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार थांबवावी या व इतर मागण्यांसाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला. ...