अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी सकाळी उत्तर झोनमधील कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागासह चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा हजेरी लावत असल्याचे आढळून आले. संबंधित लेटलतीफ कर्मचार्या ...
मेहकर : विविध विभागातील अनेक कर्मचार्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शासन सेवेत घातले; मात्र सेवानवृत्त झाल्यानंतर शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सेवानवृत्त कर्मचार्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून ३१ मार्च ...
नाशिक :महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने बेरोजगारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या बळावर उच्चपदावर जाणा-या राज्य सेवेतील कर्मचा-यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, कोणत्याही क्षणी पदोन्नतीतून खाली खेचण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण माहिती मागविण्यास प्रारंभ केले आहे. गत १५ वर्षां ...
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी गैरप्रकार होणे आता नवीन राहिलेले नाही. अनेकजण खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी लाटत असतात. अशाच खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी लाटणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारमधील एसटी/एनटी प्रवर्गातील सुमारे... ...
आतापर्यंत रेल्वेचे अधिकारीच परदेशांच्या दौ-यावर जात असतात. पण यंदा रेल्वेने प्रथमव गँगमेन, ट्रॅकमेन व इतर अ-राजपत्रित कर्मचारी विदेश दौ-यावर पाठवले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ अध्यापक गटातून मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव नुकतेच निवडून आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विभागप्रमुखांचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी अधिसभेवर काम ...
आरोग्य, वैद्यकिय, उद्यान, आस्थापना, परिवहन आदी विभागातील कार्यरत सुमारे ३ हजार कंत्राटी कर्मचारयांच्या संख्येत तब्बल २५ टक्के इतकी कपात करण्याच्या हालचाली मिरा भार्इंदर महापालिकेच्या प्रशासनाने सुरु केल्या आहेत. ...