लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

कार्यकारी अभियंत्याचा पदभार कनिष्ठ अभियंत्याकडे - Marathi News | The Executive Engineer is in charge of the Junior Engineer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यकारी अभियंत्याचा पदभार कनिष्ठ अभियंत्याकडे

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता रजेवर गेल्यानंतर त्यांच्याशी समकक्ष असलेल्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्तपदभार देणे गरजेचे असताना चक्क कनिष्ठ अभियंत्याकडे (ज्युनिअर) पदभार देण्याचा प्रकार घडला असून, विशेष म्हणजे ज्या अधिकाºयाकडे अतिरिक् ...

Sting Operation : दोन दिवस सुटी मिळूनही कर्मचारी राहतात गायब! - Marathi News | Sting Operation: Employees remain missing despite two days of vacation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : दोन दिवस सुटी मिळूनही कर्मचारी राहतात गायब!

दोन सुटी मिळूनही कर्मचारी कर्तव्यात कुचराई करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ५ मार्च रोजी दिसून आले. ...

‘कोरोना’मुळे आयटीवाल्यांचे घरून काम  ; परदेशगमनावर आली बंधने - Marathi News | Due to corona's work from home by IT company employees ; There were restrictions on foreign tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरोना’मुळे आयटीवाल्यांचे घरून काम  ; परदेशगमनावर आली बंधने

हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्या ...

3 कोटी खासगी कर्मचाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'; मोदी सरकार आणणार 'ही' महत्त्वाकांक्षी योजना - Marathi News | Salary will increase twice a year 3 crore people will benefit pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 कोटी खासगी कर्मचाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'; मोदी सरकार आणणार 'ही' महत्त्वाकांक्षी योजना

Narendra Modi: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद - Marathi News | Corona Virus: An employee at Paytm's office in Gurugram gets corona virus mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद

Corona Virus: भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहचली आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल - Marathi News | Molestation of a women by senior officer in the company dak | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून केला विनयभंग ...

कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावल्यास प्रशासनात गती - Marathi News | Speed up administration if employees perform their duties | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावल्यास प्रशासनात गती

कर्मचारी हा प्रशासनाचा कणा आहे. चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी विकासकामांना गती प्राप्त करून देत असतात. कर्मचाºयांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास प्रशासनात चैतन्य फुलते, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले. ...

मनपातही पाच दिवसांचा आठवडा - Marathi News | Five days a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपातही पाच दिवसांचा आठवडा

राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे. ...