एल्गार परिषद आणि कोरेगाव भिमा प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. तर पत्रांमध्ये केवळ कॉम्रेड आनंद असे नाव आहे. त्यामुळे कॉम्रेड आनंद म्हणजे डॉ. आनंद तेलतुंबडे नाही. उद्या तुम्ही क ...