वाघाच्या दहशतीने हादरलेल्या भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा विभागाने बुधवारी जारी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने ऊर्जा विभागाकडे पाठविला होता. ...
स्वत:चा वीज उत्पादनाचा कुठलाही स्रोत नसलेल्या गोव्यासाठी सौर उर्जा हा सक्षम पर्याय होऊ शकेल का? वीज खाते आणि गोवा सौर उर्जा महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून या पर्यायावर विचार चालू असून, या नोव्हेंबरअखेर गोवा राज्यासाठी जे उर्जा धोरण तयार करण्यात य ...
उमराणेसह परिसरात सिंगल फेज योजनेद्वारे सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या भारनियमनात कपात करून वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शहर शाखा व ग्रामहितवादी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, उमराणे कक्ष- १ चे सहायक अभियंता दीपक गुप्ता यांना तसे ...
नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे. ...
मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास ...