महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ...
वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे. ...
तालुक्यात वरोरा करनुल ट्रान्समिशन कंपनीतर्फे विद्युत टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन काम सुरू केले. काहींना थोडा मोबदला दिला. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...