लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

गंजणार नाही अन् चोरीही जाणार नाही; रोहित्रांभोवती आता फायबर कुंपण! - Marathi News | Will not rust and will not be stolen; Fiber fence around Rohitra now! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंजणार नाही अन् चोरीही जाणार नाही; रोहित्रांभोवती आता फायबर कुंपण!

पारंपरिक लोखंडी जाळीदार कुंपणाच्या तुलनेत हे कुंपण फायदेशीर असल्याने महावितरणकडून पुणे परिमंडलामध्ये अशी २५० कुंपणे लावण्यात येणार ...

वीज बिल जास्त येतंय? 'या' टिप्स फॉलो करून बिल कमी करू शकता, वाचा सविस्तर - Marathi News | Electricity bill is getting high? You can reduce the bill by following these tips, read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वीज बिल जास्त येतंय? 'या' टिप्स फॉलो करून बिल कमी करू शकता, वाचा सविस्तर

अनेकांचं वीज बिल हजार रुपयांच्या पुढं येतं. आपण वीज बिल कमी येण्यासाठी प्रयत्न करत असतो. ...

छत्रपती संभाजीनगरला मिळणार अखंड वीज; जिल्हाभरात ६३ उपकेंद्र, ३ हजार ८०० कोटींची योजना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar will get uninterrupted electricity; 63 sub-centres, a scheme of 3 thousand 800 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरला मिळणार अखंड वीज; जिल्हाभरात ६३ उपकेंद्र, ३ हजार ८०० कोटींची योजना

छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ३ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ...

स्मार्ट मीटरचे मुंबई, पुण्यातील प्रयोग फेल! तरीही बसवतायत, वीजग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उडताहेत खटके - Marathi News | smart meter projects fail mseb, 'Shock' to Mahavitaran even before smart meters are installed; Clashes between consumers and employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मार्ट मीटरचे मुंबई, पुण्यातील प्रयोग फेल! तरीही बसवतायत, वीजग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उडताहेत खटके

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे. ...

दहा हजार वेळा वीज गायब; जणू अघोषित भारनियमन - Marathi News | ten thousand times the electricity disappeared like an unannounced load shedding | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहा हजार वेळा वीज गायब; जणू अघोषित भारनियमन

म्हापशात १६ महिन्यांत वीजखात्याचा प्रताप  ...

कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या विस्ताराला विरोधानंतरही मंजुरी - Marathi News | Expansion of Koradi Thermal Power Station approved despite of citizens oppose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या विस्ताराला विरोधानंतरही मंजुरी

पर्यावरणवादी संतापले, आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ...

Thane: अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी - Marathi News | Thane: Electricity theft of 20 lakhs from 17 consumers in Ambernath East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी

Thane: महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात गेल्या दोन आठवड्यात २० लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वीज वापराची नोंद कमी करणारी यंत्रणा मीटरमध्ये बसवून फेरफार करणाऱ्या १७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.  ...

रेतीचा ओव्हरलोडेड ट्रक उलटला; १३ तास विद्युत पुरवठा खंडित - Marathi News | An overloaded truck of sand overturned; 13 hours power cut, Unnecessary suffering for the citizens | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीचा ओव्हरलोडेड ट्रक उलटला; १३ तास विद्युत पुरवठा खंडित

नागरिकांना नाहक मनस्ताप ...