लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , फोटो

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार! - Marathi News | New model of the country's number-1 electric scooter launched, will run 121 km on a single charge! | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!

Electric Scooter TVS iQube: टीव्हीएस मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूबची सलग तीन महिने सर्वाधिक विक्री झाली. ...

सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स... - Marathi News | Vida VX2: Hero's new electric scooter will be available on subscription model; to be launched next month, know the features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...

Vida VX2 Electric Scooter: लवकरच हीरो मोटोकॉर्पची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Vida VX2 लॉन्च होणार आहे. ...

China rare earth mineral: इलेक्ट्रिक वाहनांचे हृदय चीनच्या चुंबकाने थांबविले - Marathi News | China rare earth mineral export ban impact on india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China rare earth mineral: इलेक्ट्रिक वाहनांचे हृदय चीनच्या चुंबकाने थांबविले

चार एप्रिलपासून सात दुर्मीळ पृथ्वी घटक आणि संबंधित चुंबकांसाठी विशेष निर्यात परवाने बंधनकारक करून चीन सरकारने निर्बंध लादले आहेत. ...

आयुष्यभर चालणार 'या' इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी; कंपनीने आणली लाईफ टाईम वॉरंटीची ऑफर... - Marathi News | Matter Aera EV, This electric bike's battery will last a lifetime; The company has introduced a lifetime warranty offer | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आयुष्यभर चालणार 'या' इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी; कंपनीने आणली लाईफ टाईम वॉरंटीची ऑफर...

जाणून घ्या बाईकचे फिचर्स अन् किंमत! ...

500km ची रेंज अन् अत्याधुनिक फिचर्स; लवकरच लॉन्च होणार Toyota ची पहिली EV कार... - Marathi News | Toyota EV 500km range and cutting-edge features; Toyota's first EV car to be launched soon | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :500km ची रेंज अन् अत्याधुनिक फिचर्स; लवकरच लॉन्च होणार Toyota ची पहिली EV कार...

तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहा. ...

महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक... - Marathi News | Maharashtra's new EV policy 2025 implemented! Toll free on Mumbai-Pune, Nashik highway; Charging points mandatory in buildings... see subsidy and other things | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...

Maharashtra's new EV policy 2025 : राज्याच्या परिवाहन विभागाने शुक्रवारी जीआर जारी केला आहे. यानुसार १ एप्रिल २०२५ पासून हे धोरण लागू करण्यात आले असून त्याची मुदत ३१ मार्च २०३० पर्यंत असणार आहे. यामध्ये विविध प्रकारची सूट आणि सुविधा दिली जाणार आहे. ...

देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार? - Marathi News | The first in the country...! Ola's Roadster x plus Electric motorcycle has arrived in Pune; Where can it be seen? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?

Ola's Roadster x plus in Pune: अनेकांना स्कूटर आवडत नाहीत. लांबचे रनिंग असेल किंवा उंची किंवा अन्य काही कारणे, परंतू इलेक्ट्रीक प्रकारात फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. ओलाच्या मोटरसायकलमध्ये काय आहे वेगळे... ...

भारतातील सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त ₹3.25 लाख; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 50KM रेंज - Marathi News | Vayve Eva: India's cheapest EV car, priced at just Rs 3.25 lakh; 50KM range in 5 minutes of charging | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त ₹3.25 लाख; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 50KM रेंज

Vayve Eva : या मेड इन पुणे कारची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. ...