लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका - Marathi News | INDIA alliance Opposition to Rahul Gandhi's candidature from INDIA Alliance; CPI has made a big demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे. ...

'...तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू'; रवी राणा यांनी लोकसभेवरुन बजावले! - Marathi News | MLA Ravi Rana has reacted to the statement of MLA Bachu Kadu. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'...तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू'; रवी राणा यांनीही बजावले!

बच्चू कडूंच्या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.  ...

मिशन २०२४ : दक्षिणेकडील गड भेदण्यासाठी PM नरेंद्र मोदी मैदानात; भाजपाचा साऊथ प्लॅन काय? - Marathi News | Election Mission 2024 : PM Narendra Modi in Tamilnadu; What is BJP's South Plan? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेकडील गड भेदण्यासाठी PM नरेंद्र मोदी मैदानात; भाजपाचा साऊथ प्लॅन काय?

मिशन साऊथमध्ये भाजपाचे लक्ष कर्नाटक, तेलंगणानंतर आता तामिळनाडूवर आहे ...

"अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार"! भाजपचा नारा; भाविकांना अयोध्येला नेणार - Marathi News | Abaki Bar 400 Par, Tisari Bar Modi Sarkar BJP slogan; Devotees will be taken to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार"! भाजपचा नारा; भाविकांना अयोध्येला नेणार

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. सर्व राज्यांचे राज्यनिहाय मूल्यांकन करून स्थानिक पातळीवर युती करणे किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधण्याची चर्चाही झाली.  ...

भाजपचा मास्टरस्ट्रोक! लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार, अधिकाऱ्याने दिली माहिती... - Marathi News | Masterstroke of BJP! CAA will be implemented before the Lok Sabha elections, says reports official informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा मास्टरस्ट्रोक! लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार, अधिकाऱ्याने दिली माहिती...

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा, अर्थात CAA बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपाचा मेगाप्लॅन, दररोज ५०,००० जणांना घडवणार रामललांचं दर्शन  - Marathi News | BJP's mega plan regarding Ram Mandir in Ayodhya, 50,000 people will see Ram Lal every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपाचा मेगाप्लॅन, दररोज ५०,००० जणांना घडवणार रामललांचं दर्शन 

Ram Mandir in Ayodhya: अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिराबाबत भाजपाने आज झालेल्या बैठकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी दिवाळीसारखी वातावरणनिर्मिती करण्यात येईल. तसेच त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या ...

राजू शेट्टी अचानक 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | Raju Shetty suddenly breaks out with Uddhav Thackeray on 'Matoshree'; What exactly was discussed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजू शेट्टी अचानक 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकी काय चर्चा झाली?

राजू शेट्टी यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने ते पुन्हा महाविकास आघाडीत सामील होण्याच्या प्रयत्नात आहेत का, अशी चर्चा सुरू झाली होती. ...

लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपाचं 'घोषवाक्य' ठरलं; 'या' एकाच वाक्यात सर्वकाही - Marathi News | BJP's 'slogan' for the Lok Sabha campaign became, everything in one sentence like ab ki baar 400 paar, teesari baar modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपाचं 'घोषवाक्य' ठरलं; 'या' एकाच वाक्यात सर्वकाही

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. ...