"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
विरोधकांनी सातत्याने आरोप केला होता की ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’अंतर्गत महिलांना दिलेले १० हजार रुपये निवडणुका संपल्यानंतर परत घेतले जातील. ...
Election Commission News: दारूविक्रीत कोणत्या दुकानांत अचानक वाढ झाली आणि ती का झाली, तेथून मतदारांसाठी दारूचा पुरवठा केला जात आहे का?, बँका आणि पतपेढ्यांमधून पैसा मोठ्या प्रमाणात अचानक काढला जात आहे का यावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर असेल. ...
पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ...
बिहारमध्ये काल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान, आता समस्तीपूरमधील सराईरंजन येथील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर व्हीव्हीपॅट स्लिप्स पडल्याचे दिसत आहे. ...
- अंतर्गत गणिते गुंतागुंतीची : अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर; उच्चभ्रू सोसायट्यांतील आयटी कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या कामगारांचा मिश्र मतदारसंघ ...
- मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी आले ३६ अर्ज त्यातील दोन हयात नाहीच ...
दोन विधानसभा मतदारसंघांसह गुजरात, उत्तर प्रदेशमधील मतदार यादीत नावे ...
जिल्हा पंचायत निवडणूक २०२५: धाकू मडकईकर, शंकर चोडणकर यांची संधी हुकली, प्रियोळमध्ये गोविंद गावडेंच्या भूमिकेबाबत उत्कंठा ...