लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा - Marathi News | In the Shirur Lok Sabha election only the candidate of the Grand Alliance will win Ajit Pawar claim | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांच्या प्रचंड विश्वास असून ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील ...

पिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य; बावनकुळेंनी बैठक घेऊन केले शांत - Marathi News | Drama of anger among BJP office bearers in Pimpri chandrshekhar Bawankule held a meeting and calmed down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य; बावनकुळेंनी बैठक घेऊन केले शांत

१४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला होता ...

जगात सर्वाधिक ९७ काेटी मतदार भारतात; निवडणूक आयोगाची माहिती - Marathi News | India has the highest number of 97 crore voters in the world; Election Commission information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात सर्वाधिक ९७ काेटी मतदार भारतात; निवडणूक आयोगाची माहिती

आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील. ...

नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य - Marathi News | pakistan election, politics, Nawaz Sharif's announcement of government formation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे. ...

भाजपा नेत्यांशी जवळीक वाढली; काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ BJP च्या वाटेवर? चर्चेला उधाण... - Marathi News | MP Kamal Nath News: Closeness with BJP leaders increased; Veteran Congress leader Kamal Nath on the way to BJP? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजपा नेत्यांशी जवळीक वाढली; काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ BJP च्या वाटेवर? चर्चेला उधाण...

Kamal Nath May Join BJP: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ...

निवडणूक आयोगाचे ठरले! 97 कोटी मतदार मतदान करणार; एवढे कोटी नवमतदार पारडेच फिरवणार - Marathi News | The Election Commission decided! 97 crore voters will vote for Loksabha; 2.65 crores of new voters will turn the tables | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचे ठरले! 97 कोटी मतदार मतदान करणार; एवढे कोटी नवमतदार पारडेच फिरवणार

देशभरात गेल्या कित्येक महिने मतदार नोंदणी, मतदार याद्यांची पुनर्रचना आदी गोष्टी करण्यात येत होत्या. ...

भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | BJP is a government of goons MLA Rohit Pawar attack on BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार ...

कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा; उच्चशिक्षितांमध्ये कर्तव्याच्या जाणीवेसाठी उपक्रम - Marathi News | Program Haldi Kunkwacha - Jagar Voting; Activities for Consciousness of Duty among Higher Education | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कार्यक्रम हळदी कुंकवाचा - जागर मतदानाचा; उच्चशिक्षितांमध्ये कर्तव्याच्या जाणीवेसाठी उपक्रम

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून जागर मतदानाचा; परंपरा अन् कर्तव्याची सांगड घालत अनोखा उपक्रम ...