लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

पाकिस्तानमध्ये मतमोजणी अनेक तास बंद, वादानंतर निकाल देण्यास सुरुवात, असे आहेत सुरुवातीचे कल - Marathi News | Counting in Pakistan closed for several hours, results begin after controversy, early trends suggest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये मतमोजणी अनेक तास बंद, वादानंतर निकाल देण्यास सुरुवात, असे आहेत सुरुवातीचे कल

Pakistan Election Result: अनेक वादविवादांनंतर पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदार पार पडले होते. त्यानंतर मतमोजणीलाही सुरुवात झाली. मात्र पाकिस्तानी जनतेने काय कौल दिला आहे हे मतपेटीतून समोर येण्यापूर्वीच गोंधळाला सुरुवात झाली आहे. ...

CM बनण्यापूर्वीच मोदींची जात OBC मध्ये गेलेली; राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार - Marathi News | Rahul Gandhi On PM Modi Caste: Modi's caste shifted to OBC before becoming CM; BJP counterattacks on Rahul Gandhi's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM बनण्यापूर्वीच मोदींची जात OBC मध्ये गेलेली; राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi On PM Modi Caste: पंतप्रधान मोदींच्या जातीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना भाजपने थेट कागदपत्र दाखवले. ...

अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम' - Marathi News | BJP has no benefit even with Ajit Pawar, Eknath Shinde in Mahayuti? Big 'game' in Maharashtra in CVoter Survey reveals, MVa got Benifit congress, Ncp Sharad pawar, Shivsena Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'

Maharashtra Politics Opinion poll 2024 Loksabha election Latest: ना वर्षभरापूर्वी भाजपाला एवढ्या जागा मिळताना दिसत होत्या ना आता अशी स्थिती इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलने स्पष्ट केली आहे. ...

आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सी व्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+ - Marathi News | If the Lok Sabha elections are held today...; Another Aajtak-Cvoter Opinion Poll survey 2024, Modi indeed 370+ #Elections2024 no maharashtra yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सी व्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+

Opinion poll 2024 Loksabha election Latest: हा सर्व्हे आहे, खरा निकाल लागायला अजून तीन महिने बाकी आहेत. परंतु, यामुळे विरोधकांचे एकतर मनोबल कमी होईल किंवा ते आणखी त्वेशाने लढतील.  ...

भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis said that senior party leaders decide who to send to Rajya Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात माध्यमांशी संवाद साधला. ...

राज्यसभेवर भाजपकडून कोण?; महाराष्ट्रातील ही नावे आहेत चर्चेत - Marathi News | Who from BJP in Rajya Sabha?; These names from BJP are in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेवर भाजपकडून कोण?; महाराष्ट्रातील ही नावे आहेत चर्चेत

राणे, रहाटकर, पंकजा, अमरीश पटेल, भंडारी, वाघ यांची नावे आहेत चर्चेत ...

बिहारी बाबू vs बंगाली दादा...या लोकसभा मतदारसंघात बॉलिवूड सुपरस्टार आमने-सामने - Marathi News | West Bengal LokSabha Election 2024 : Bihari Babu vs Bengali Dada...Bollywood Superstars Face to Face in this Lok Sabha Constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारी बाबू vs बंगाली दादा...या लोकसभा मतदारसंघात बॉलिवूड सुपरस्टार आमने-सामने

West Bengal LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. ...

बुलेट ट्रेन, घरे, आरोग्य..; 'मोदी 3.0' मध्ये देशाला काय मिळणार? पंतप्रधानांनी मांडला रोडमॅप - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech: Bullet train, housing, health..; What will the country get in Modi 3.0? Prime Minister presented the roadmap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेन, घरे, आरोग्य..; 'मोदी 3.0' मध्ये देशाला काय मिळणार? पंतप्रधानांनी मांडला रोडमॅप

'देशाचा कोणताही भाग विकासापासून वंचित राहिला तर भारताचा विकास होऊ शकणार नाही. राज्याने एक पाऊल टाकले तर आम्ही दोन पावले टाकू, अशी ग्वाही मी देतो.' ...