लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र - Marathi News | give compensation of 1 crore akhil bhartiya shikshak organization demands in sir case and letter to election commissioner of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र

Election Commission Of India SIR: अशा सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर खटला चालवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. ...

निवडणूक आयोगाचे भाजपशी साटेलोटे, घ्या पुरावा! 'तो' विचित्र आदेशच संगनमत उघड करतो - Marathi News | Article on Why didn't the Election Commission order a SIR verification of voters in Assam? BJP and Election Commission's ties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयोगाचे भाजपशी साटेलोटे, घ्या पुरावा! 'तो' विचित्र आदेशच संगनमत उघड करतो

मतदारांच्या नागरिकत्वाची पडताळणी करण्याची खरी गरज कुठे आहे? - आसामात! पण तिथे मात्र निवडणूक आयोग चटावरचे श्राद्ध उरकणार.! ...

उल्हासनगर प्रारूप मतदार यादीत घोळ, चक्क अंबरनाथ नागरिकांचे नावे  - Marathi News | There is a mistake in the Ulhasnagar draft voter list, the names of Ambernath citizens are there | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर प्रारूप मतदार यादीत घोळ, चक्क अंबरनाथ नागरिकांचे नावे 

आयुक्ताना निवेदन देत, हरकतीची मुदत वाढून देण्याची मागणी ...

निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली - Marathi News | Threat to election officials, Election Commission writes to Bengal Police Reminds them of the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे. ...

SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश - Marathi News | Supreme Court on SIR: 23 BLOs died in West Bengal due to SIR? Supreme Court directs Election Commission to give answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश

Supreme Court on SIR: मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान देशभरातून बीएलओंच्या मृत्यूंच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ...

मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही - Marathi News | 4.33 lakh double voters in Mumbai, BMC Information; said, we do not have the right to remove names | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही

दोनपेक्षा जास्त व सर्वाधिक १०३ वेळा नोंद झालेल्या मतदारांची संख्याही  मोठी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम - Marathi News | Elections can be cancelled if reservation limit is exceeded; Supreme Court likely to issue interim order on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम

शुक्रवारी अंतरिम आदेश येण्याची शक्यता, सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले, ओबीसी समुदायाला संपूर्ण बाहेर करून लोकशाही पुढे जाऊ शकत नाही, परंतु जातीच्या नावावर समाजाचे विभाजनही व्हायला नको ...

'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल - Marathi News | 'I will destabilize BJP across the country', Mamata Banerjee attacks BJP over SIR process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल

भाजप आणि निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जींची तीव्र टीका; ...