भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तेच आता राष्ट्रवादीत घडत आहे. ...
MumbaI: लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या कार्यशाळेला अनुपस्थित राहणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे. ...
By-Elections: महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पाच लोकसभा जागांवर पोटनिवडणुका घेण्याच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोग द्विधा मन:स्थितीत आहे. या जागांमध्ये पुणे, चंद्रपूर (महाराष्ट्र), गाझीपूर (उत्तर प्रदेश), वायनाड (केरळ), अंबाला (हरयाणा) यांचा समावेश आहे. ...