लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
सरन्यायाधीशांऐवजी मंत्री; निवडणूक आयुक्त निवड समितीतून वगळले; सरकारने मांडले विधेयक - Marathi News | Minister instead of Chief Justice; dropped from Electoral Commissioner Selection Committee; Bill introduced by Modi Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांऐवजी मंत्री; निवडणूक आयुक्त निवड समितीतून वगळले; सरकारने मांडले विधेयक

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने याच वर्षी मार्चमध्ये दिला होता. ...

शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर - Marathi News | Sharad Pawar said, there are no two groups in NCP; Reply to Central Election Commission on Ajit pawar's Petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर

अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.  ...

राष्ट्रवादीत २ गट नाहीत, वादही नाहीत...; शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला उत्तर - Marathi News | There are no 2 factions in NCP, Sharad Pawar group's reply to Election Commission after ajit pawar petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीत २ गट नाहीत, वादही नाहीत...; शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला उत्तर

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणे अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवर दावा सांगितला जात आहे. ...

ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या सुनावणीस SCचा नकार - Marathi News | supreme court refuse to hearing urgent plea of thackeray group against election commission decision about shiv sena name and party symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाला पुन्हा धक्का! शिवसेना नाव, पक्षचिन्ह याचिकेवर तातडीच्या सुनावणीस SCचा नकार

Thackeray Group In Supreme Court: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ...

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; राष्ट्रवादी कोणाकडे राहणार? - Marathi News | Election Commission Notice to Sharad Pawar Group; Who will the NCP stay with? Ajit pawar or Sharad pawar... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; राष्ट्रवादी कोणाकडे राहणार?

राज ठाकरेंनी आजच राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सामिल झाला आहे, थोड्या दिवसांनी दुसरा गटही सत्तेत सहभागी होईल अशी टीका केली होती. ...

मंत्री अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! खोटी माहिती दिल्यावरून गुन्हा दाखल, प्रकरण काय? - Marathi News | Maharashtra Minister Abdul Sattar in trouble as case registered for fraud false information | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्री अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! खोटी माहिती दिल्यावरून गुन्हा दाखल, प्रकरण काय?

Abdul Sattar: तपासातून माहिती उघड; आमदारकी जाण्याचीही शक्यता ...

Uddhav Thackeray "पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही", उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं  - Marathi News | "The name of the party will remain with me, it is not the job of the Election Commission to change it", said Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा - Marathi News | Ajit Pawar NCP President! Resolution approved with 40 mla sign; A big revelation from Election Commission documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा

Ajit pawar vs Sharad Pawar news अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून दावा केला आहे. ...