लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवल्यानं..." - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut targeted CM Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवल्यानं..."

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला भाजपानं विकत घेतलंय का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.  ...

बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Treasury opened for Banjara community - Chief Minister Shinde | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे : पोहरादेवीत संत सेवालाल महाराज पुतळ्याचे अनावरण ...

Nashik : करंजवन योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन - Marathi News | Nashik: Bhoomipujan of Karanjavan Yojana by Chief Minister today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजवन योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन

Nashik News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनमाड दौऱ्यावर येत असून टंचाईग्रस्त मनमाडसाठी महत्त्वाकांक्षी असलेली 311 कोटीच्या करंजवण-मनमाड पाणी योजनेचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ...

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ‘मिशन ९०’ राष्ट्रवादीच्या मुळावर - Marathi News | Balasaheb's Shiv Sena's 'Mission 90' based on NCP by Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ‘मिशन ९०’ राष्ट्रवादीच्या मुळावर

ठाणे महापालिकेत मागील वेळी शिवसेनेचे ६७ नगरसेवक होते. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडे अवघे तीन नगरसेवक गेले, तर बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे ६४ नगरसेवकांचे संख्याबळ आले. ...

बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबध्द : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Treasury opened for Banjara community: Chief Minister Eknath Shinde | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंजारा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन कटिबध्द : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा समाजाची काशी म्हणून जगविख्यात असलेल्या तिर्थक्षेत्र पोहरादेवी विकासाकरिता राज्य शासनाने तिजोरी खुली केली आहे. ...

कसबा - चिंचवड दोन्हीकडे भाजपचे उमेदवार निवडून येतील; बापटांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन - Marathi News | BJP candidates will be elected in both Kasba - Chinchwad; Bapat's assurance to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा - चिंचवड दोन्हीकडे भाजपचे उमेदवार निवडून येतील; बापटांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

‘‘लवकर बरे व्हा! पथ्यपाणी नीट सांभाळा’’, मुखमंत्र्यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट ...

Sushma Andhare : "महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने..."; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल - Marathi News | Sushma Andhare Slams Shinde fadnavis Government Over Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने..."; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare And Bhagat Singh Koshyari : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा, शिंदे-फडणवीस सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

"शासन म्हणजे असं वेगळ मोठं काही नाही, आपण म्हणजेच शासन होय, अर्थात...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत - Marathi News | You are the Government, of course.. - Chief Minister Eknath Shinde's opinion in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आपण म्हणजेच शासन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, जनतेचे हित, जनकल्याणासाठीच आपण काम केले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना सुख, समाधानाचे दिवस येतील. ...