लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ - Marathi News | Eknath Shinde's meeting will be held after inauguration ceremony of municipal development work is over in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांची सभा मात्र हवा कलानीची?, महापालिका सत्तेसाठी हवी साथ

उल्हासनगर म्हणजे कलानी कुटुंब असे घट्ट समीकरण असून महापालिका सत्तेसाठी भाजपनेही यापूर्वी ओमी कलानी यांच्या सोबत घरोबा केला होता. ...

'पीएम श्री'च्या माध्यमातून राज्यातील शाळांचे सक्षमीकरण होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय  - Marathi News | Schools in the state will be empowered through the 'PM Shri' scheme Decision of the State Cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पीएम श्री'च्या माध्यमातून राज्यातील शाळांचे सक्षमीकरण होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 

राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

पोहरादेवी सेवाध्वज स्थापनेला पोहोचले लाखो समाजबांधव - Marathi News | Lakhs of community members reach Poharadevi Shivadhwaj installation, CM shinde Dy cm Fadnavis were also present | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोहरादेवी सेवाध्वज स्थापनेला पोहोचले लाखो समाजबांधव

तीर्थस्थळावरून जाणार रेल्वे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा ...

‘अभी तो ये झाॅंकी है, अगला स्टेशन बाकी है’ - Marathi News | 'Abhi to ye zhanki hai, agla station baki hai', Says Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अभी तो ये झाॅंकी है, अगला स्टेशन बाकी है’

मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आव्हाड यांना आव्हान दिले आहे ...

शिंदे vs ठाकरे... राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणीī - Marathi News | Important hearing today on power struggle in the state, Shinde vs thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे vs ठाकरे... राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणीī

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची सुनावणी ७ सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, अशी मागणी केली होती.  ...

राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | Unconstitutional Chief Minister meeting in the state crowded with empty chairs Criticism of Aditya Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत ...

सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले अन् योजना पुन्हा सुरू झाल्या: मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Common sense government came and schemes resumed Chief Minister eknath shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले अन् योजना पुन्हा सुरू झाल्या: मुख्यमंत्री शिंदे

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक योजना सुरू झाल्या.मात्र मागील अडीच वर्षाच्या काळात योजना बंद पडल्या. पण सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले अन् योजना पुन्हा सुरू झाल्या. ...

अजितदादा सकाळी दात न घासताच शपथविधीला गेले होते, कारण..; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | Shinde group leader Naresh Mhaske criticized Ajit Pawar and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा सकाळी दात न घासताच शपथविधीला गेले होते, कारण..; शिंदे गटाचा खोचक टोला

जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? असा सवाल शिंदे गटाने अजित पवारांना विचारला आहे. ...