लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराची पोलखोल होणार?; आयोगाने मागितली 'ही' माहिती - Marathi News | Maharashtra Politics documents requested regarding transfer of power in state are not in office but with Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराची पोलखोल होणार?; आयोगाने मागितली 'ही' माहिती

३० जून रोजी २०२२ राज्यात सत्तांतर होवून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाले. ...

पोहरादेवी येथे उद्या सेवाध्वज स्थापना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती - Marathi News | Installation of service flag tomorrow at Pohradevi in the presence of CM Shinde, Dy CM Fadnavis | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोहरादेवी येथे उद्या सेवाध्वज स्थापना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

बंजारा समाजबांधवांची काशी : ५९३ कोटींच्या विकासकामाला मंजुरी ...

कल्याणमधील विविध विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार लोकार्पण   - Marathi News |   Various development projects in Kalyan will be inaugurated by Chief Minister Eknath Shinde on February 15   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील विविध विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार लोकार्पण  

कल्याणमधील विविध विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते 15 फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे.  ...

PM Modi Mumbai Visit : 'मी तुमच्याच कुटुंबातील सदस्य', PM नरेंद्र मोदींची दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हजेरी - Marathi News | PM Modi Mumbai Visit : 'I am a member of your own family', PM Modi at Dawoodi Bohra community program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी तुमच्याच कुटुंबातील सदस्य', PM नरेंद्र मोदींची दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हजेरी

PM Modi Mumbai Visit: PM मोदींनी आज मुंबईत दाऊदी बोहरा समाजाच्या अल जामिया-तुस-सैफिया कॅम्पसचे उद्घाटन केले. ...

उल्हासनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स फाडले, गुन्हा दाखल - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's birthday banners were torn down in Ulhasnagar, case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स फाडले, गुन्हा दाखल

वाढदिवसाच्या पोस्टर्समध्ये विनापरवाना नाव टाकल्यावरून पोस्टर्स फाडल्याचा प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

“PM मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde said maharashtra had never received rs 13 500 cr for the railway in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल”: CM शिंदे

CM Eknath Shinde: महाराष्ट्राला रेल्वेसाठी १३,५०० कोटी रुपये कधीही मिळाले नव्हते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Ratnagiri News: राजापुरात ठाकरे शिवसेनेला दणका, शेकडो शिवसैनिकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश - Marathi News | On the birthday of Chief Minister Eknath Shinde, hundreds of Shiv Sainiks joined the Shiv Sena party in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: राजापुरात ठाकरे शिवसेनेला दणका, शेकडो शिवसैनिकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

लवकरच आणखी काही काही शिवसैनिकही प्रवेश करणार ...

महाआरोग्य मेळाव्यामुळे सर्वसामान्यांचा आर्थिक भार हलका : पालकमंत्री उदय सामंत - Marathi News | Financial burden of common people will be lightened due to Maha Arogya Mela says Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाआरोग्य मेळाव्यामुळे सर्वसामान्यांचा आर्थिक भार हलका : पालकमंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा ...