लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Holi 2023: Holi 2023: 'अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात होऊ दे...'; एकनाथ शिंदेंनी केलं होलिकादहन - Marathi News | Holi 2023: CM Eknath Shinde has wished all the citizens of the state on Holi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात होऊ दे...'; एकनाथ शिंदेंनी केलं होलिकादहन

Holi 2023: हिंदूं धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि प्राचीन काळापासून साजरा केला जाणाऱ्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. ...

'मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला'; एकनाथ शिंदेंनी करमरकर यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | CM Eknath Shinde has paid tribute to the father of Marathi sports journalism, Vishnu Vishwanath Karmarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला'; एकनाथ शिंदेंनी करमरकर यांना वाहिली श्रद्धांजली

मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक विष्णू विश्वनाथ करमरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे ...

पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार? - Marathi News | Uddhav Thackeray image as a clean leader and sympathy for him is becoming a big challenge for BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार?

भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडी सरकार आले. हे सरकार स्थापन होऊन एक सगळ्यात मोठा फटका भाजपला बसला. तो म्हणजे, 'उद्धव ठाकरे' नावाचा नवा नेता जन्माला आला! या सरकारने काय केले असेल, तर त्याने या प्रतिमेला जन्म दिला. ...

Sanjay Raut: पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Sanjay Raut: Uddhav Thackeray's Next rally in Malegaon, Sanjay Raut's advice to MLA Dheeraj Deshmukh on 'Jai Belagavi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.    ...

आशीर्वाद यात्रा : शिवसेना-भाजप महायुतीचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Ashirwad Yatra A show of strength by the Shiv Sena BJP grand alliance eknath shinde ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशीर्वाद यात्रा : शिवसेना-भाजप महायुतीचे शक्तिप्रदर्शन

घाटकोपर ते मुलुंड, वरळी ते मुंबादेवी बाइक रॅली ...

उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेला नेमकी गर्दी किती? हा व्हिडीओ पाहाच... - Marathi News | What is the exact crowd at Uddhav Thackeray's Khed meeting? Watch this video... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेला नेमकी गर्दी किती? हा व्हिडीओ पाहाच...

अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली ...

ताजा विषय : ठाण्याच्या पलीकडेही आता लक्ष देण्याची गरज! - Marathi News | Latest topic Need to pay attention beyond Thane cm eknath shinde public work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताजा विषय : ठाण्याच्या पलीकडेही आता लक्ष देण्याची गरज!

एकनाथ शिंदे यांच्यारूपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. पण अजूनही विकासाचे गाडे ठाणे शहरातच अडकलेले दिसते. ...

तोच शो, तीच कॅसेट अन् तोच थयथयाट, फक्त जागा बदलली; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has responded to former Chief Minister Uddhav Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोच शो, तीच कॅसेट अन् तोच थयथयाट, फक्त जागा बदलली; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...