लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सचिन धर्माधिकारींना डी-लीट ही पदवी देऊन या पदवीचाच सन्मान झाला; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक - Marathi News | Dr. Sachin Dharmadhikari was honored with the title of D-Leet; CM Eknath Shinde praised | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सचिन धर्माधिकारींना डी-लीट ही पदवी देऊन या पदवीचाच सन्मान झाला; शिंदेंनी केलं कौतुक

डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचा डी-लीट पदवी प्रदान सोहळा आज नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...

'भाजपला गल्लीतला कुत्राही विचारत नव्हता, शिवसेना त्यांच्या मागे उभी राहिली'- उद्धव ठाकरे - Marathi News | 'Even a dog in the street did not ask BJP, Shiv Sena stood behind them' - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपला गल्लीतला कुत्राही विचारत नव्हता, शिवसेना त्यांच्या मागे उभी राहिली'- उद्धव ठाकरे

'शिवसेना आमची आई आहे आणि त्यांनी आपल्या आईवरच वार केलाय.' ...

'भुरटे, चोर, गद्दार, शिवसेना नाव चोरू शकता पण शिवेसेना नाही'; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली - Marathi News | Uddhav Thackeray news, 'thieves, traitors, Shiv Sena can steal name but not Shiv Sena'; Udd Thackeray fired the cannon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भुरटे, चोर, गद्दार, शिवसेना नाव चोरू शकता पण शिवेसेना नाही'; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली

'आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. मला तुमचे आशीर्वाद अन् साथ पाहिजे.' ...

Uddhav Thackeray: धनुष्यबाण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा; १० मुद्द्यातून जाणून घ्या नेमकं काय म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray: Uddhav Thackeray's first meeting after leaving Dhanushyaban; Find out exactly what they said in 10 points | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा; १० मुद्द्यातून जाणून घ्या नेमकं काय म्हणाले...

'आज माझ्या हातात काही नाही, तरीही तुम्ही माझ्या सोबत आहात, यासाठी पूर्वजांची पुण्याई हवी.' ...

Uddhav Thackeray vs BJP: "उद्धवजी, शिमग्याच्या बोंबा पुरे! रक्ताचे पाट..."; भाजपाने घेतला ठाकरेंच्या आरोपांचा समाचार - Marathi News | Uddhav Thackeray trolled brutally by BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule over Khed Konkan speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी, शिमग्याच्या बोंबा पुरे! रक्ताचे पाट..."; भाजपाने घेतला ठाकरेंच्या आरोपांचा समाचार

उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत भाजपावर केली होती बोचरी टीका ...

uddhav thackeray: "मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय", ठाकरेंची निवडणुक आयोगावर बोचरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray criticized the Election Commission saying that it is hurting the unity of Marathi people and Hindus  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय", उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

uddhav thackeray news: उद्धव ठाकरे यांनी खेड येथील जाहीर सभेत निवडणुक आयोग आणि भाजपावर बोचरी टीका केली आहे.  ...

"रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही" - Marathi News | Thackeray group leader Bhaskar Jadhav has criticized Shinde group leader Ramdas Kadam. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही"

उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ...

देशात भाजपला मित्रपक्षच उरला नाही, त्यामुळे २०२४ मध्ये...; सुभाष देसाईंचा दावा - Marathi News | BJP has no allies left in the country; Uddhav Thackeray leader Subhash Desai target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात भाजपला मित्रपक्षच उरला नाही, त्यामुळे २०२४ मध्ये...; सुभाष देसाईंचा दावा

...तो पर्यंत कुठलीही शक्ती शिवसेनेला नमवू शकत नाही. राहीले ते निष्ठावान मावळे,उडाले ते कावळे अशी खरमरीत टीकाही भाजप आणि शिंदे गटावर शनिवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली. ...