लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Sangli Municipal Election 2026: मुंबईत दोस्ती, मात्र सांगलीत प्रेमाची कुस्ती; महायुतीत ‘दोस्ता’वर आरोप जपूनच - Marathi News | With a split in the Mahayuti in the Sangli municipal corporation elections a fierce contest is expected | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: मुंबईत दोस्ती, मात्र सांगलीत प्रेमाची कुस्ती; महायुतीत ‘दोस्ता’वर आरोप जपूनच

प्रचार रंगेल, तशी ही कुस्ती लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे ...

"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु" - Marathi News | In Ulhasnagar, former BJP MLA Narendra Pawar criticized Eknath Shinde and Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"

तुमच्यात हिंमत असेल तर मला नडून दाखवा असं आव्हान नरेंद्र पवारांनी शिंदेसेनेला दिले. कुणीही घाबरायचे नाही. आपल्यामागे नरेंद्र मोदी आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ...

नवी मुंबईत भाजपामध्ये अंतर्गत वादाचे वारे; नाईकांविरोधातील नाराजीचा शिंदेसेनेला होणार फायदा? - Marathi News | navi mumbai municipal election 2026 internal dispute brewing within BJP mla manda mhatre ganesh naik may benefits eknath shinde shiv sena | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भाजपामध्ये अंतर्गत वादाचे वारे; नाईकांविरोधातील नाराजीचा शिंदेसेनेला होणार फायदा?

Navi Mumbai Municipal Election 2026, Eknath Shinde Shiv Sena: भाजपने नाईक समर्थकांना उमेदवारी दिल्याने म्हात्रे गटात अस्वस्थता वाढल्याच्या चर्चा ...

'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BMC Election 2026: 'Eknath Shinde, the tiger of Balasaheb, is with us, the legacy of ideas goes to the Mahayuti'; Devendra Fadnavis hits out at Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’

Mumbai Municipal Corporation Election: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...

राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा - Marathi News | discount book shop at every st bus stand municipality in the state deputy cm eknath shinde announcement at akhil bharatiya marathi sammelan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. ...

बोरिवलीत राडा! उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवेळी महायुती अन् ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते आमनेसामने - Marathi News | In Borivali BJP Mahayuti and Thackeray brothers Party workers face to face during Uddhav Thackeray Shakha Visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत राडा! उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवेळी महायुती अन् ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते आमनेसामने

उद्धव ठाकरेंसमोरच भाजपा कार्यकर्ते घोषणा देत असताना ठाकरे बंधूंचे कार्यकर्तेही आक्रमक झाले ...

"पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेला", अविनाश जाधवांनी व्हिडीओच दाखवला - Marathi News | "The police officer took our candidate to Eknath Shinde's house", Avinash Jadhav showed the video | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेला", अविनाश जाधवांनी व्हिडीओच दाखवला

महापालिका निवडणुक मतदानापूर्वीच चर्चेत आली, ती उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये युतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध आले आहेत. याबद्दल मनसे-उद्धवसेनेच्या नेत्यांनी पुरावे दाखवत एकनाथ शिंदेंवर आरोप केले.  ...

विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena leader Rahul Shewale criticized Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका

स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. ...