लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका - Marathi News | the only agenda is not the development of some people but the chair deputy cm eknath shinde criticized thackeray brothers without taking name | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका

मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र महिला, शेतकरी, सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story - Marathi News | tmc election 2026 cm devendra fadnavis told the inside story about we formed an alliance with eknath shinde because we did not want to hurt him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story

‘आपले ठाणे आपला देवाभाऊ’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. ...

“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद - Marathi News | Amravati Municipal Election 2026 eknath shinde said there is no temptation for power as the trust of the people is true crown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद

Amravati Municipal Election 2026 Eknath Shinde Shiv Sena: धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही हे मतदारांनाही माहितीये, असेही शिंदे म्हणाले ...

कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी - Marathi News | Family gets involved in election campaign; Shinde Sena candidates take lead in getting tickets for their family members | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी

अनेक दिग्गजांना पुन्हा संधी... ...

अहिल्यानगर शहरामध्ये भाजप-राष्ट्रवादीची दहशत; त्यांचे बिनविरोध, आमचे अर्ज बाद - Marathi News | BJP NCP reign of terror in Ahilyanagar city Shinde faction accusation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर शहरामध्ये भाजप-राष्ट्रवादीची दहशत; त्यांचे बिनविरोध, आमचे अर्ज बाद

आमच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले; शिंदेसेनेचा आरोप ...

Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय? - Marathi News | Female Candidate Defamed on Social Media in Dhule; Eknath Shinde Shiv Sena Geeta Navale Files Police Complaint | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?

Dhule Municipal Corporation Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियाचा गैरवापर करून उमेदवारांना लक्ष्य करण्याचे प्रकार समोर येत आहेत. ...

Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे पक्षांतर - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Two former mayors at Shinde Sena's stronghold for survival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे पक्षांतर

Nashik Municipal Election 2026 : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत स्वतःला आणि काहींनी आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपात प्रवेश केला. ...

PMC Elections 2026: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच आमचा मुख्य विरोधक;नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | PMC Elections BJP is our main opponent in Pune Municipal Corporation elections; Neelam Gorhe clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच आमचा मुख्य विरोधक;नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टच सांगितलं

निवडणुकीचा प्रचार करताना इतर पक्षांवर आरोप प्रत्यारोप न करता विकासाच्या मुद्द्यावर भर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...