लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवरायांच्या खऱ्या वाघांचे महत्त्व ‘त्यांना’ कसे कळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | How will they know the importance of Shiva's real tigers? Chief Minister Shinde's challenge to the opposition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवरायांच्या खऱ्या वाघांचे महत्त्व ‘त्यांना’ कसे कळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

लंडन येथील म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी संग्रहालयात लोकांसाठी शुक्रवारी खुली करण्यात आली. यावेळी संग्रहालयाच्या इमारतीचे उद्घाटनही झाले. ...

वाघनखं योग्यवेळी आली, वेळेवर उपयोग करु; मुख्यमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | The Waghnakh came at the right time. Use it at the right time, Chief Minister Eknath Shinde warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाघनखं योग्यवेळी आली, वेळेवर उपयोग करु; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

माझे ओरखडे बसले तर सांगताही येत नसल्याचा ठाकरेंना टोला, फडणवीस म्हणाले.. ...

बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | bacchu kadu reaction on who is the best chief minister uddhav thackeray or eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचे सूचक विधान, म्हणाले...

Bacchu Kadu News: अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य करताना आतापर्यंत बेस्ट सीएम कोण, यावर बच्चू कडू यांनी सूचक उत्तर दिले. ...

नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व कसे कळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला - Marathi News | How will fake tigers know the importance of ShivRai real tiger claw says Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व कसे कळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

वाघनखे लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली ...

फक्त दोन लाख मतांचा फरक! लाडकी बहीण- भाऊ महायुतीला तारणार की मविआला गार करणार - Marathi News | Difference of only two lakh votes! mazi ladki bahin, ladka bhau yojana will save Mahayuti from Mahavikas aghadi loksabha vote difference  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फक्त दोन लाख मतांचा फरक! लाडकी बहीण- भाऊ महायुतीला तारणार की मविआला गार करणार

Mazi Ladki Bahin Yojana Political Importance: महाराष्ट्रात खिशात जरी पैसे खुळखुळत नसले तरी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आणि शिक्षण घेत असलेल्या १० वी ते पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ६ ते १२ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ...

विधानसभेला १०० जागा लढवण्याचे शिंदेसेनेचे लक्ष्य! मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत भूमिका - Marathi News | Shindesena's goal of contesting 100 seats in the Legislative Assembly Role in the meeting led by Chief Minister shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला १०० जागा लढवण्याचे शिंदेसेनेचे लक्ष्य! मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत भूमिका

निवडणुकीआधी पक्षाची सदस्य नोंदणी आणि पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यावर भर द्या.  सरकारच्या याेजना घराघरात पोहोचवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदारांना दिले. ...

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री साताऱ्यात, शिवरायांच्या वाघनखे दालनाचे उद्घाटन - Marathi News | Chief Minister, both Deputy Chief Ministers in Satara, inauguration of Vaghankhe showcasing program | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री साताऱ्यात, शिवरायांच्या वाघनखे दालनाचे उद्घाटन

अनेक मंत्रीही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील. ...

"मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचं ATM यंत्र म्हणून पाहतात", आदित्य ठाकरेंचा आरोप - Marathi News | "The Chief Minister sees Mumbai only as an ATM machine", alleged Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचं ATM यंत्र म्हणून पाहतात", आदित्य ठाकरेंचा आरोप

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या निविदावरून मुंबई महापालिका आणि महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. ...