लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा..."; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज - Marathi News | "Chief Justice told Uddhav Sena's lawyer, sit here for a day and see..."; Chandrachud upset over request for early hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धवसेनेच्या वकिलाला सरन्यायाधीश म्हणाले, इथे एक दिवस बसून पाहा..."; लवकर सुनावणीच्या विनंतीवर चंद्रचूड नाराज

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. ...

लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल १ कोटी ४० लाख महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले वैध? आकडेवारी समोर - Marathi News | 1 crore 40 lakh women applied for cm majhi Ladki Bahin Yojana How many applications are valid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल १ कोटी ४० लाख महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले वैध? आकडेवारी समोर

योजनेतील पात्र महिलांना रक्षाबंधनादिवशी या योजनेतील दोन महिन्यांचे हप्ते मिळणार असल्याचे समजते. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, बांगलादेशातील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचलले महत्वाचे पाऊल - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in action mode, important steps taken for the safety of Maharashtrian students in Bangladesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, बांगलादेशातील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचलले महत्वाचे पाऊल

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. ...

शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं? - Marathi News | Shiv Sena, NCP MLA disqualification case angers CJI; What happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे.  ...

पुण्याच्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; समाधानकारक अहवाल पाठवण्याचे आदेश - Marathi News | chief minister eknath shinde held officials on edge over Pune flood situation orders to send satisfactory report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; समाधानकारक अहवाल पाठवण्याचे आदेश

नदीपात्रात जे राडारोडा टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा दाखल केले जाणार - एकनाथ शिंदे ...

लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार? अजित पवार म्हणाले, "अशक्य गोष्ट शक्य करणं हीच..." - Marathi News | Finance Minister Ajit Pawar has given important hints regarding Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार? अजित पवार म्हणाले, "अशक्य गोष्ट शक्य करणं हीच..."

DCM Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ...

Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | Why did Thane Panvel employees come to help Pune Municipal Corporation The Chief Minister eknath shinde told the exact reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते ...

"लव्ह लेटर लिहिण्यापेक्षा..."; मिलिंद देवरांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | Milind Deora and Aditya Thackeray clashed on Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लव्ह लेटर लिहिण्यापेक्षा..."; मिलिंद देवरांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्ताना लिहिलेल्या पत्रावरुन माजी खासदार मिलिंद देवरा यांनी टीका केली आहे. ...