लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उद्धव ठाकरेंना ठाण्यात धक्का; महिला जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena thane women district chief Anita Birje joins Eknath Shinde's Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंना ठाण्यात धक्का; महिला जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितले. ...

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी तात्काळ २० कोटी - एकनाथ शिंदे - Marathi News | 20 crores immediately for Keshavrao Bhosle Theater - Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केशवराव भोसले नाट्यगृहासाठी तात्काळ २० कोटी - एकनाथ शिंदे

युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना : लोक भावनेनुसार वास्तू आहे तशी उभारणार ...

१५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहात का?; उद्धव ठाकरेंचा महिलांना थेट सवाल - Marathi News | Uddhav Thackeray criticized CM Eknath Shinde along with Mahayuti government in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहात का?; उद्धव ठाकरेंचा महिलांना थेट सवाल

ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीकास्त्र सोडले.  ...

जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress state president Nana Patole criticizes BJP along with CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

लातूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी महायुतीला फटकारलं.  ...

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत महत्त्वाची माहिती; कोण पात्र, कोण अपात्र? कसा कराल अर्ज? - Marathi News | Important information about Chief Minister Tirtha Darshan Yojana Who is eligible who is ineligib How to apply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत महत्त्वाची माहिती; कोण पात्र, कोण अपात्र? कसा कराल अर्ज?

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा लाभ महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना मिळू शकतो. ...

"एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’, नाना पटोले यांचा दावा  - Marathi News | Eknath Shinde is just a mask; "BJP-RSS control over Maharashtra government", claims Nana Patole  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’

Nana Patole News: राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारवर भाजपा व आरएसएसचा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

चार केमो, दोन सर्जरी! कॅन्सरग्रस्त विजय कदम यांना इन्शुरन्स कंपनीने पैसे नाकारले, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी केलेली मदत - Marathi News | marathi actor vijay kadam died cm eknath shinde and devendra fadnavis had helped him during cancer battle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार केमो, दोन सर्जरी! कॅन्सरग्रस्त विजय कदम यांना इन्शुरन्स कंपनीने पैसे नाकारले, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी केलेली मदत

Vijay Kadam Passed Away : कॅन्सरवर उपचार घेत असताना इन्शुरन्स कंपनीने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांना हे पैसे मिळाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आर्थिक मदत केली होती. ...

'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर - Marathi News | Banners against Uddhav Thackeray have been put up in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

Uddhav Thackeray : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षांनी जोरदार तयारी केली असून ठाकरे गटानेही दौरे वाढवलेत. ...