लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Sangli: टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना-भाजपात जुंपली, बाबर-पडळकर समर्थक आक्रमक - Marathi News | Supporters of MLA Suhas Babar Gopichand Padalkar are aggressive over Tembhu water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना-भाजपात जुंपली, बाबर-पडळकर समर्थक आक्रमक

श्रेयवादाचा मुद्दा उफाळला ...

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार; कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर - Marathi News | ST employees will get full salary relief for 87 thousand employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार; कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर

MSRTC ST Employees Salary News:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी लागला आहे. ...

“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | deputy cm eknath shinde taunt uddhav thackeray in sangola rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चेहरा भोळा, भानगडी सोळा, चेहऱ्यावर जाऊ नका, आम्ही इतकी वर्ष फसलो”; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Deputy CM Eknath Shinde News: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही बोललो ते सर्व देणार आहोत. फक्त थोडी परिस्थिती सुधारू द्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

आम्हाला पैसे नको, मात्र रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा; भिसे कुटुंबीयांची मागणी - Marathi News | We don't want money but take action against the wrong people in the dinanath hospital tanisha bhise family demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला पैसे नको, मात्र रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा; भिसे कुटुंबीयांची मागणी

अंतर्गत समितीच्या अहवालामुळे तनिषा भिसे यांची आव्हीएफसारख्या ट्रिटमेंटची माहिती सार्वजनिक झाली ...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण - Marathi News | pimpari-chinchwad Prime Minister invited to 750th birth anniversary celebrations of Sant Dnyaneshwar Maharaj | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्यांची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला जाणार ...

उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा - Marathi News | Looting of farmers by migrant labourers will stop; State government will make new law | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार; राज्य सरकार करणार नवीन कायदा

उसतोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ...

"मला डिलिस्ट करू नका, नाहीतर..."; दोन पानी पत्र लिहीत बुक माय शोला कामराने सुनावलं - Marathi News | Kunal Kamra wrote a 2 page letter and gave a lot of advice to Book My Show | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला डिलिस्ट करू नका, नाहीतर..."; दोन पानी पत्र लिहीत बुक माय शोला कामराने सुनावलं

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने बुक माय शोला पत्र लिहीलं आहे. ...

'ठाण्यात भाजपचे ९ आमदार, जवळपासही कुणी नाही; वेळ पडेल तेव्हा...', भाजप आमदार केळकरांचं विधान - Marathi News | '9 BJP MLAs in Thane, will contest independently when the time comes', statement by BJP MLA Sanjay Kelkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ठाण्यात भाजपचे ९ आमदार, जवळपासही कुणी नाही; वेळ पडेल तेव्हा...', भाजप आमदार केळकरांचं विधान

Sanjay Kelkar News: भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे. ...