Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. ...
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी महत्वाचं विधान केलं आहे. आम्हाला जे बहुमत हवं होतं ते आज आमच्यासोबत आहे. ...
Shivsena: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड थंड करण्यासाठी व सरकार वाचविण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हा, अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र, शिंदे यांनी ती धुडकावून लावल्याचे समजते. ...
Deepak Kesarkar: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज झालेले शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील आमदार दीपक केसरकर यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाला साथ दिली. ...