लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Kedar Shinde : राजकारणी लोकांच्या पालख्या उचलण्यापेक्षा.... केदार शिंदे यांची पोस्ट व्हायरल - Marathi News | Shiv sena Maharashtra political crisis Kedar Shinde's post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारणी लोकांच्या पालख्या उचलण्यापेक्षा.... केदार शिंदे यांची पोस्ट व्हायरल

Kedar Shinde : महाराष्ट्राचं राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर राज्यात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. अशात मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वेगळ्याच मुद्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

दोन दिवसांनंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले; दिल्लीला रवाना; ऑफर देणार की, स्वीकारणार?  - Marathi News | Shiv sena's Eknath Shinde came out of Guwahati's hotel two days later; Departed for Delhi; give Offer to BJP or accept? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांनंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले; दिल्लीला रवाना; ऑफर देणार की, स्वीकारणार? 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाजपाच्या गोटात शांतता होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. शिंंदेना ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. ...

“कुणालाही घाबरत नाही, आम्ही शिवसेना वाचवण्याचे प्रयत्न करतोय”; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena sanjay shirsat said we are trying to save party after eknath shinde revolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कुणालाही घाबरत नाही, आम्ही शिवसेना वाचवण्याचे प्रयत्न करतोय”; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. ...

आसामचे हे दोन फोटो: एकीकडे शिवसेना बंडखोर आमदारांची मजा; दुसरीकडे उपाशीपोटी जनता - Marathi News | These two photos of Assam: Shiv Sena rebels Eknath Shinde and Mla living in five star; The starving masses, on the other hand assam flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामचे हे दोन फोटो: एकीकडे शिवसेना बंडखोर आमदारांची मजा; दुसरीकडे उपाशीपोटी जनता

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आसामच्या पूरस्थितीचा हवाला देत शिवसेना आमदारांना तात्काळ आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. आता इतरही लोक टीका करू लागले आहेत. ...

'त्यावेळेस आमचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय?' शिवसेनेविरोधात मनसेची बॅनरबाजी - Marathi News | Eknath Shinde revolt | MNS banners in Mumbai against Shivsena, after Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यावेळेस आमचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय?' शिवसेनेविरोधात मनसेची बॅनरबाजी

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. यातच मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविणारे बॅनर लावले आहेत. ...

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात?, भाजपच्या 'या' खासदाराने स्पष्टच सांगितलं - Marathi News | BJP's hand behind Eknath Shindes revolt BJP mp clarifies maharashtra political crisis uddhav thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात?, भाजपच्या 'या' खासदाराने स्पष्टच सांगितलं

भाजप खासदाराच्या वक्तव्याने खळबळ. ...

"आदित्यला 'बडवे' म्हणायचं आणि स्वतःचा मुलगा खासदार; ही वीट डोक्यात हाणणार!" - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray, while interacting with Shiv Sena office bearers today, has criticized Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आदित्यला 'बडवे' म्हणायचं आणि स्वतःचा मुलगा खासदार; ही वीट डोक्यात हाणणार!"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

'आय लव्ह उद्धव..' ; गायक लकी अलींचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा - Marathi News | singer lucky ali shows his love towards chief minister of maharashtra uddhav thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आय लव्ह उद्धव..' ; गायक लकी अलींचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

Lucky Ali: आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लकी अली यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. ...