लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis criticised maha vikas aghadi uddhav thackeray govt over name changed proposal passed in last cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावरून मविआ सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

Devendra Fadanvis: मुख्यमंत्री म्हणत राणेंची फडणवीसांना 'जादू की झप्पी', पण भाजपचा 'दे धक्का' - Marathi News | Devendra Fadanvis Chief Minister Says Rane's 'Jadu Ki Jhappi' to Fadnavis, but BJP's 'De Dhakka' | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री म्हणत राणेंची फडणवीसांना 'जादू की झप्पी', पण भाजपचा 'दे धक्का'

भाजप नेते आणि सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करणाऱ्या निलेश राणे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांना शुभेच्छाही दिल्या. ...

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा  - Marathi News | Devendra Fadnavis: Eknath Shinde to be CM; Devendra Fadnavis's big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; भाजपा देणार पाठिंबा 

विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली ...

Maharashtra Political Crisis : "ईडी लागली म्हणून भाजपा हवी"; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल - Marathi News | Maharashtra Political Crisis Shivsena Kishori Pednekar Slams Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईडी लागली म्हणून भाजपा हवी"; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल

Maharashtra Political Crisis Shivsena Kishori Pednekar : भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातूनच राजभवनावर - Marathi News | Eknath Shinde-Fadnavis in the same train, from Aditya Thackeray's Worli constituency to Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातूनच राजभवनावर

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर तर उपमुख्यमत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती येणार आहे. ...

"आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा", गिरीश महाजन यांचा दावा - Marathi News | Maharashtra Political Crisis :"We will easily face the majority test, with the support of 170 MLAs," claims Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा", गिरीश महाजन यांचा दावा

Girish Mahajan : भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. ...

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा; 'सागर' बंगल्यावर ठरली रणनीती - Marathi News | Maharashtra Political Crisis: Discussion between Devendra Fadnavis and Eknath Shinde; The strategy was decided on 'Sagar' bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा; 'सागर' बंगल्यावर ठरली रणनीती

याठिकाणी देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ...

Devendra Fadnavis मुहूर्त ठरला; देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री - Marathi News | Devendra Fadnavis will be sworn in as Chief Minister today Eknath Shinde will be the Deputy Chief Minister maharashtra political crisis shiv sena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुहूर्त ठरला; देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. ...