लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स - Marathi News | 8 year old boy breaks 57 tiles in one minute, enters in International Book of Records | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स

चंद्रपूरच्या ८ वर्षीय कबीरने एका मिनिटात ५७ टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्या या प्रतिभेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. ...

अखेर आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात आली 'स्वयम' अनुदानाची रक्कम - Marathi News | the money of swayam grant came to the account of the tribal students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात आली 'स्वयम' अनुदानाची रक्कम

पांढरकवड्यात ५७० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून त्यातील ५०८ अर्जांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, तर सध्या केवळ ४९७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले. फोटो : 22ytph01 (कॅप्शन : ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेले वृत्त) ...

पशुसंवर्धन पदभरतींच्या नुसत्याच घोषणा; तब्बल ५० हजार विद्यार्थी तयारीत, परीक्षा कधी घेणार? - Marathi News | Mere announcement of animal husbandry posts As many as 50,000 students are preparing for the exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पशुसंवर्धन पदभरतींच्या नुसत्याच घोषणा; तब्बल ५० हजार विद्यार्थी तयारीत, परीक्षा कधी घेणार?

परीक्षेबाबत मात्र पशुसंवर्धन विभाग अन् मंत्रालयाची टोलवाटोलवी ...

मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ही केला - Marathi News | School Principal allegedly cuts six year old student's hair in the classroom and did a 'bad touch' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ही केला

६ वर्षीय मुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही ते कात्रीने कापले. विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला. ...

CoronaVirus News : तुमच्या मुलांसोबत असं होतं का?, कोरोनाचा चिमुकल्यांवर वाईट परिणाम, सर्व्हेत धक्कादायक खुलासा - Marathi News | survey corona epidemic had profound effect on students education 80 percent of parents says children forgot what they taught | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :तुमच्या मुलांसोबत असं होतं का?, कोरोनाचा चिमुकल्यांवर वाईट परिणाम, सर्व्हेत धक्कादायक खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना महामारीत शाळा बंद राहिल्याने मुलांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. ...

उजेडाच्या आशेने उजळले चारशे ‘महादीप’, जिल्हा परिषदेचा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग - Marathi News | mahadeep competitive examination for rural students, Zilla Parishad's first experiment in Maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उजेडाच्या आशेने उजळले चारशे ‘महादीप’, जिल्हा परिषदेचा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग

मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले. ...

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुढील परीक्षा ऑफलाईन? - Marathi News | higher and technical education departments next exam offline uday samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुढील परीक्षा ऑफलाईन?

कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या... ...

'ईडब्ल्यूएस' कोट्यात 'एसईबीसी'ला सामावणे अवैध; इंजिनियर्सच्या नोकऱ्या वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | It is illegal to include SEBC in the EWS quota; Engineer' jobs in the midst of controversy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ईडब्ल्यूएस' कोट्यात 'एसईबीसी'ला सामावणे अवैध; इंजिनियर्सच्या नोकऱ्या वादाच्या भोवऱ्यात

ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...