लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

ना प्रस्ताव, ना प्रयत्न.. नागपूर विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मिळणार कसा ? - Marathi News | How will rtmnu nagpur university get Rs 100 crore funding? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना प्रस्ताव, ना प्रयत्न.. नागपूर विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मिळणार कसा ?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वर्षभर विविध ... ...

३० एप्रिलपर्यंत दुपारची शाळा, विद्यार्थ्यांना बसणार उन्हाच्या झळा! - Marathi News | summer of April will be difficult for elementary school students, say education experts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० एप्रिलपर्यंत दुपारची शाळा, विद्यार्थ्यांना बसणार उन्हाच्या झळा!

विदर्भात खरे तर होळी झाली की उन्हाच्या झळा सुरू होतात आणि एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा चांगलाच तळपतो. अशा शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे. ...

Summer Vacation: मुलांनो मामाच्या गावाला जायचं विसरा; यंदा उन्हाळी सुट्टी शाळेतच... - Marathi News | this year summer vacation canceled in maharashtra the school will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Vacation: मुलांनो मामाच्या गावाला जायचं विसरा; यंदा उन्हाळी सुट्टी शाळेतच...

यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन एप्रिल महिन्यानंतरच करावे लागणार ...

तट्ट्याच्या भिंती अन् टीनपत्राचे छत.. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची दमछाक - Marathi News | the student get difficulty during exams due to the bad condition of examination center | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तट्ट्याच्या भिंती अन् टीनपत्राचे छत.. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची दमछाक

अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. ...

आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार - Marathi News | homeless orphan student's dream to become an officer, urge people to help | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार

तो लहान असतानाच मजुरी करून परत येणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. नातेवाइकांनी अनाथ शंकरला शासकीय बालगृहात दाखल केले. कुणाचीही मदत नसताना बालगृहात राहूनच शंकरने शिक्षण पूर्ण केले. ...

SPPU: पुणे विद्यापीठात रंगणार आदिवासी कथेवरून प्रेरित 'संगीत कमली की सत्त्वपरीक्षा' नाटक - Marathi News | The play Sangeet Kamali Ki Sattvapariksha inspired by a tribal story will be staged at Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठात रंगणार आदिवासी कथेवरून प्रेरित 'संगीत कमली की सत्त्वपरीक्षा' नाटक

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ललित कला केंद्राकडून आयोजित प्रयोगाला प्रवेश विनामूल्य ...

धक्कादायक! शाळकरी विद्यार्थी धावत्या बसमध्ये करत होते मद्यपान, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shocking! The schoolgirl was drinking in a running bus, the video went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शाळकरी विद्यार्थी धावत्या बसमध्ये करत होते मद्यपान, व्हिडीओ व्हायरल

Video Viral : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.  ...

Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS - Marathi News | success story of IAS Anju Sharma failed in 10th and 12th but became IAS at age of 22 | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे. ...