लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर - Marathi News | Good news for parents; There is no change in private school uniforms, prices are also stable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर

खासगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गणवेश सक्तीचा केला जातो. ...

विद्यापीठातील विभागांमध्ये 'सीईटी'नेच हाेणार प्रवेश; ऑनलाइन नोंदणी आवश्यक, प्रक्रिया सुरू - Marathi News | Admission to departments in the university will be through 'CET'; online registration required, process starts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील विभागांमध्ये 'सीईटी'नेच हाेणार प्रवेश; ऑनलाइन नोंदणी आवश्यक, प्रक्रिया सुरू

वेळापत्रक जाहीर : १५ ते २५ मे दरम्यान प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी ...

'शिक्षणा'साठी एक 'दानशूर' असाही ! - Marathi News | A man donated land of worth crores for 'education'! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'शिक्षणा'साठी एक 'दानशूर' असाही !

Chandrapur : गावातील विद्यार्थ्यांवर इकडे-तिकडे भटकण्याची वेळ येऊ नये म्हणून बाखर्डी या लहानशा गावातील एका दानशूराने स्वमालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन दिली जिल्हा परिषदेला दान ...

पुण्यातील सीओईपीचे मतदान केंद्र ठरलं 'युनिक'; मतदारांना तंत्रज्ञानाची ओळख - Marathi News | Polling station of CEOP in Pune turned out to be unique Introducing technology to voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सीओईपीचे मतदान केंद्र ठरलं 'युनिक'; मतदारांना तंत्रज्ञानाची ओळख

सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले भिंत चढणारा रोबोट मतदारांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी ठेवले ...

पहिलीचे विद्यार्थी शोधताना प्रौढ निरक्षरही शोधा, नव्या वर्षाचा टास्क - Marathi News | Find adult illiterates while looking for first year students, new year task | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहिलीचे विद्यार्थी शोधताना प्रौढ निरक्षरही शोधा, नव्या वर्षाचा टास्क

देशात २०२२ पासून सुरू झालेले नवभारत साक्षरता अभियान महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात सुरू झाले. पहिल्या वर्षी एकंदर १२ लाख ४० हजार निरक्षरांची नोंदणी करून परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट केंद्राकडून देण्यात आले होते. ...

माणूस वाचला नाही तर मानवी जीवनाला काय अर्थ? अन् तिने वनसेवेत करिअर करायचे ठरवले - Marathi News | What is the meaning of human life if man is not saved? And she decided to pursue a career in forest service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणूस वाचला नाही तर मानवी जीवनाला काय अर्थ? अन् तिने वनसेवेत करिअर करायचे ठरवले

मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे आणि संशाेधनाचे काम करायला आवडेल ...

आधी बारावी मग केलं स्पेशल बीएड; स्वत: शिकून आईने विशेष मुलांसाठी सुरु केली शाळा! - Marathi News | mother's day special: mothers education journey with specially abled son, runs a school in Manmad, near Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी बारावी मग केलं स्पेशल बीएड; स्वत: शिकून आईने विशेष मुलांसाठी सुरु केली शाळा!

Mother's day 2024 Special : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये विशेष मुलांसाठी शाळा सुरु करणाऱ्या सुनीता महालेंच्या अफाट कष्टांची यशोगाथा. ...

लेकीसाठी गाव सोडलं, पण उमेद नाही! कर्णबधिरपणावर मात करत हिमतीने जगणाऱ्या मायलेकीची गोष्ट - Marathi News | Mothers day special : How a mother and family become strong for hearing loss daughters future, story of hope | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीसाठी गाव सोडलं, पण उमेद नाही! कर्णबधिरपणावर मात करत हिमतीने जगणाऱ्या मायलेकीची गोष्ट

मदर्स डे स्पेशल : मायलेकी एकमेकींचा आधार झाला आणि त्यातून आत्मविश्वासानं त्यांनी घडवलं आपलं आयुष्य! (Mothers day special : 2024) ...