लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

पुण्यात MPSC विरोधात कृषी पदवीधरांचे आंदोलन; हजारो विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा - Marathi News | Agriculture graduates protest against MPSC in Pune; Thousands of students gathered on Lal Bahadur Shastri Street | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात MPSC विरोधात कृषी पदवीधरांचे आंदोलन; हजारो विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही, तसेच नवीन पदांची जाहिराती प्रसिद्ध केली जात नाही ...

Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ - Marathi News | Attempt to molest a minor girl at school in Pune The girl ran away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ

मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता, मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले ...

एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू - Marathi News | Admission process for MBBS course has started | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. ...

Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या रकमा थकित, तरीही आर्थिक बोजा वाढवतात; शरद पवारांची ‘लाडकी बहिण’ चे नाव न घेता टीका - Marathi News | Student fees rise yet increase financial burden Criticism of Sharad Pawar ladki bahin yojna without naming her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या रकमा थकित, तरीही आर्थिक बोजा वाढवतात; शरद पवारांची ‘लाडकी बहिण’ चे नाव न घेता टीका

शिक्षणसंस्थांमध्ये सरकारकडून विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासंबधीच्या रकमा थकलेल्या आहेत ...

‘स्वाधार’साठी यंदापासून नवा नियम; शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला, तरच मिळणार लाभ! - Marathi News | New rule for 'Swadhar' Scholarship from this year; If you apply for government hostel, you will get benefits only! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘स्वाधार’साठी यंदापासून नवा नियम; शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला, तरच मिळणार लाभ!

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून नवा नियम ...

भविष्यवेधी अभ्यासक्रमांकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल, अभियांत्रिकीच्या पारंपरिक उपशाखा नकोशा - Marathi News | Most students tend towards futuristic courses rather than traditional sub-disciplines of engineering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यवेधी अभ्यासक्रमांकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल, अभियांत्रिकीच्या पारंपरिक उपशाखा नकोशा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...

RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Admission to RTE waitlisted students from August 17; Schedule announced by Directorate of Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर

शरद गाेसावी यांनी दि. १६ ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली आहे ...

Purushottam Karandak 2024:‘पुरूषोत्तम’च्या रंगमंचावर ‘भ्रीडी’ एकांकिकेने जल्लोषात सुरवात - Marathi News | the bhridi drama play on the stage of Purushottam karandak started with today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purushottam Karandak 2024:‘पुरूषोत्तम’च्या रंगमंचावर ‘भ्रीडी’ एकांकिकेने जल्लोषात सुरवात

पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी) ‘आता वाजव’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‘बिजागरी’ ही एकांकिका सादर केली ...