खासगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षणसेवक व सेवक इत्यादी नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी आठ आठवड्यांची कालमर्यादा ठरवून देण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला. ...
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी अशी उन्हाळी, छंद शिबिरे कल्पना मात्र असते. अशा वंचित अवस्थेत जीवन जगणाऱ्या मुलांसाठी संवेदनशील तरुणांच्या ‘परिंदे’ ग्रुपने नि:शुल्क उन्हाळी शिबिर सुरू केले आहे. ...
अनिवार : यशोधरा तिचा जीवन प्रवास सहजतेने उलगडत होती. कॉलेजपासून ती आणि तिचा ग्रुप वेगवेगळ्या एन.जी.ओ.ना भेट द्यायचे, मदत करायचे. २००३ मधे ‘सावली’ संस्थेला भेट दिली. तेव्हा प्रकर्षाने इथले वेगळेपण जाणवले, ते म्हणजे संस्थेपेक्षा संस्थेतील मुलांना इथे ज ...
अमरावती जिल्ह्यातील सुभाष दाभिरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी गणिताची अत्यंत सोपी पद्धत शोधून काढली. हे करत असताना त्यांनी अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. ...
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कायमस्वरूपी दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत. ...
राज्य शासनाने राज्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची सर्व माहिती सरल प्रणालीमध्ये शिक्षकांकडून आॅनलाइन भरून घेतली होती. त्या व्यतिरिक्त आणखी काहीस्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम (एसडीएमआयएस) प्रणालीमध्ये शिक्षकांनी भरायची आहे. ...
भारतीय वैद्यक परिषदेने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य सेवा संचालनालय दिल्ली यांच्या सल्ल्यानंतर सुमारे २१ वर्षांनी एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम तयार केला. ...