लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू - Marathi News | eleventh standard online admission process started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा मुंबईत आजपासून सुरू होत असून, त्या संदर्भातील सूचना मुंबई विभागातर्फे परिपत्रक जारी करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेश आणि त्यातील नियम याबाबत मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, प्रवेशाबा ...

‘कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ द्या’   - Marathi News | Demand 'Bharat Ratna' to Karmaveer Bhaurao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ द्या’  

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघाल्या. ...

क्लस्टर विद्यापीठांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविणार - विनोद तावडे - Marathi News | Will send proposals for the creation of cluster universities - Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लस्टर विद्यापीठांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविणार - विनोद तावडे

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने मुंबईत तीन क्लस्टर विद्यापीठे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून तसा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा)कडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ब ...

नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी बदली प्रक्रिया १३ मे पासून - Marathi News | Nanded Zilla Parishad staff transfer procedure from May 13 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी बदली प्रक्रिया १३ मे पासून

जिल्हा परिषदेतील तृतीय व चतूर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रियेला आता १३ मे पासून सुरूवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबतच्या फाईलवर जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिका-यांची मंग ...

पालघरचे ३२१ शिक्षक अखेर ठाणे जिल्ह्यात - Marathi News |  321 teachers of Palghar are finally in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरचे ३२१ शिक्षक अखेर ठाणे जिल्ह्यात

चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे. ...

दर शनिवारी विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका, दिल्ली सरकारचे शाळांना आदेश - Marathi News | Every Saturday, students get relief from the School bag's burden, Delhi government schools order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर शनिवारी विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका, दिल्ली सरकारचे शाळांना आदेश

शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय विद्यालय आणि दिल्ली सरकारने आपल्या शाळांना आदेश दिले आहेत. त्यानुसार दर शनिवारी पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरातून सूट मिळेल. शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मौज मजा म्हणजे ...

आरटीईची दुसरी सोडत १३ मेनंतर, पालक हवालदिल - Marathi News | Second Drawing of the RTE After 13th May | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीईची दुसरी सोडत १३ मेनंतर, पालक हवालदिल

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशा ...

विद्यापीठाने स्वीकारावा ३ प्रश्नपत्रिकांचा पर्याय - डॉ. अरुण अडसूळ - Marathi News | University accept three options for question paper - Dr. Arun Adulal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाने स्वीकारावा ३ प्रश्नपत्रिकांचा पर्याय - डॉ. अरुण अडसूळ

नाशिक येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाऐवजी तीन प्रश्नपत्रिकांचा सेट तयार करावा. पेपर सुरू ...