अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत पहिल्या पसंती क्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आज (सोमवार, ९ जुलै) शेवटचा दिवस आहे. ...
ईएसच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी मानवमुक्ती आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हृद्य सत्कार करण्यात आला. ...
सीएची अंतिम परीक्षा देत असताना शेवटचे तीन महिने माझा मोबाईल ‘स्विच आॅफ’ करून कपाटात ठेवला होता. अभ्यासात एकाग्रता मिळविण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही. झपाटून अभ्यास केला व सीए परीक्षा उत्तीर्ण झाले. तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी संयम व झपाटून अभ्यास ...
जिल्हा परिषदेच्या काही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर गेल्या वर्षी आली असताना काही शाळांतील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची दिलासादायक बाबही आहे. ...
दिवा लावू अंधारात : अंबाजोगाई तालुक्यातील एका बऱ्यापैकी मोठ्या असणाऱ्या आणि नावाजलेल्या गावातील ही गोष्ट. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया आणि दिवंगत प्राचार्या शैलाताई लोहिया यांच्या ‘मानवलोक’ संस्थेचं या भागात प्रचंड मोठं काम. विविध क्षेत्रां ...
नाशिक : खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक भरतीसाठी वापरात येणाऱ्या ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीविरोधात राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पुणे येथील बालेवाडीतील अशोक बालवडकर यांच्या शिक्षण संस्थेत शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजता राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. ...