पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण ...
राज्याच्या विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्यांच्या संख्येत यंदा कमालीची घट दिसून आली आहे. त्यामुळे संशोधनाकडे विद्यार्थी- प्राध्यापकांचा कल कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
पुरंदर तालुक्यातील खळद येथील बहुचर्चित सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने शाळा सुरू करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून त्याला कोणतेही मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही. ...
जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीतील अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह त्यांच्या सहकारी आमदारांनी जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, मंठा आदी तालुक्यांमध्ये भेटी देवून अचानक विकास कामांची पाहणी केली. ...
आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकती ...
करचुकवेगिरी, गैरव्यवहाराच्या संशयावरून आयकर विभागाने शिवा ट्रस्ट ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांवर मंगळवारी (दि.२५) एकाच वेळी छापे टाकले. ...