लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच - Marathi News |  Eleventh entrance process: Many students are still without access | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच

दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम आहे. प्रवेश नियंत्रण समितीकडून सोमवारी २४ सप्टेंबरला तिसरी प्राधान्य फेरी पार पडली. मात्र, त्यात एकूण किती प्रवेश झाले, हे प्रवेश समिती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही. ...

महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट, प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन - Marathi News | professors work stop movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट, प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन

महाराष्ट्र प्राध्यापक संघ (एमफुक्टो)च्या आदेशान्वये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील स्थानिक शाखेने विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे.प्राध्यापक प्रवेशद्वारावर बसुन असल्याने महाविद्यालयातील अध्यापनावर परीणाम झाला आहे. ...

जिल्ह्यात पंधराशे प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन - Marathi News |  Fifteen professors' workshop movement in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात पंधराशे प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन

महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या १२ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यांसह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५) विविध महा ...

शिष्यवृत्तीच्या आॅनलाईनचा घोळ संपेना; सरकारी वेबसाईट अद्याप बंदच  - Marathi News | scholarships online dispute; The official website is still locked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीच्या आॅनलाईनचा घोळ संपेना; सरकारी वेबसाईट अद्याप बंदच 

सरकारी यंत्रणेकडून वेबसाईटच अद्याप सुरू केलेली नाही ...

कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध - Marathi News | Rada in Chancellor cabine ; ABVP's agitation opposed by Ambedkaraites groups | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू दालनात विद्यार्थी संघटनांमध्ये सोमवारी (दि.२४) प्रचंड राडा झाला. ...

शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर  - Marathi News | Education department again winds up; Incharge Education Officer on Leave | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर 

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत. ...

विद्यापीठ आणि विद्यार्थी संघटनांची बैठक फिस्कटली - Marathi News | The meeting of the university and student organizations was fizzled out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ आणि विद्यार्थी संघटनांची बैठक फिस्कटली

मुंबई विद्यापीठ प्रशासन आपल्या ६०/४० पॅटर्न राबविण्याच्या मतावर ठाम असल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वेतनश्रेणीचे प्रस्ताव रखडल्याने शिक्षकांमध्ये असंतोष - Marathi News | Dissatisfaction with the pay scales of teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेतनश्रेणीचे प्रस्ताव रखडल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजुरी आदेशाच्या प्रतीक्षेत असून प्रस्ताव दाखल होऊन वर्ष-दीड वर्ष झाले असून यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, बारामती, मावळ, शिरूर, हवेली या तालुक्यां ...