लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

१५ दिवसांची सुटी; तरीही गुरुजी नाखूशच - Marathi News |  15 days holidays; teacher's is unhappy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ दिवसांची सुटी; तरीही गुरुजी नाखूशच

माणसाला कितीही मिळाले तरी ते कमीच पडते असे म्हणतात. जि. प. शिक्षकांच्या बाबतीत ते एकदम खरे ठरतात. दिवाळीसाठी १३ दिवसांची घसघशीत सुटी मिळाल्यावरही गुरुजी नाखूशच आहेत. ...

विनाअनुदानित प्राध्यापकांचं दिवाळं, वेतनाचा प्रश्न गंभीर - Marathi News | Unauthorized professors get sick, salary issue serious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाअनुदानित प्राध्यापकांचं दिवाळं, वेतनाचा प्रश्न गंभीर

शासनाने अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्राध्यापकांना पूर्णवेळ राबवून घेऊन त्यांना किमान वेतनही न देणा-या विनाअनुदानित महाविद्यालयांकडून होणारी प्राध्या ...

शाळांसाठी ‘आयआयटी’ खरगपूरचा ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’! - Marathi News | 'IIT Kharagpur's Young Innovators Program' for schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाळांसाठी ‘आयआयटी’ खरगपूरचा ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’!

अकोला: वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने ‘आयआयटी’ खरगपूरच्यावतीने शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’ सुरू केला आहे. ...

‘आयआयएम-नागपूर’; विद्यार्थिनींचा टक्का वाढला - Marathi News | 'IIM-Nagpur'; The percentage of students increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम-नागपूर’; विद्यार्थिनींचा टक्का वाढला

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील तीन वर्षांपासून विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा चित्र बदलले आहे. ...

सणासुदीतही मिळेना मानधन - Marathi News | Even the festivities are found in the festivities | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सणासुदीतही मिळेना मानधन

मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून आतापर्यंत केलेली उसणवारी कशी फेडावी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

स्वायत्त महाविद्यालयाचे अनुदान रद्द करा, मनविसेची मागणी - Marathi News | Cancel grant of autonomous college, grant of autonomous college grant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वायत्त महाविद्यालयाचे अनुदान रद्द करा, मनविसेची मागणी

देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा, अभ्यासक्रमांबाबत विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना अधिक स्वातंत्र्य मिळावे आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी गुणवत्ता वाढावी यासाठी रुसातर्फे (राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ) राज्यातील महाविद्यालये आणि विद्याप ...

नियम धाब्यावर बसवत केल्या नवीन उत्तरपत्रिका खरेदी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अजून एक घोटाळा - Marathi News | another scam of the examination department of the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियम धाब्यावर बसवत केल्या नवीन उत्तरपत्रिका खरेदी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अजून एक घोटाळा

मुंबई विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यापासून ग्रासलेले आहे, त्यातच परीक्षा विभागाने तर विद्यार्थ्यांना हैराण करून सोडले आहे. विद्यापीठ कायद्यातील नियम धाब्यावर बसवत परीक्षा विभागाने परस्पर नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा उद्योग केला आहे. ...

विद्या प्राधिकरणातील सहायक शिक्षकांना मुदतवाढ, २६५ शिक्षकांचा समावेश - Marathi News | Extension of assistant teachers in Vidya Pradhikaran | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्या प्राधिकरणातील सहायक शिक्षकांना मुदतवाढ, २६५ शिक्षकांचा समावेश

महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे. ...